Headlines

IPL 2022 | केकेआरला मोठा झटका, हा खेळाडू आयपीएल 2022 मधून बाहेर

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमाच्या (IPL 2022) शेवटी शेवटी अखेरीस कोलकाता नाईट रायडर्सला (Kolkata Knight Riders) आणखी एक धक्का बसला आहे. पॅट कमिन्सनंतर (Pat Cummins) सलामीवीर अजिंक्य रहाणेही (Ajinkya Rahane) स्पर्धेतून बाहेर झाला आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या (SRH) मागील सामन्यात रहाणेला दुखापत झाली होती. (ipl 2022 kkr ajinkya rahane ruled out due to hamstring injurey)…

Read More

नशीबच फुटकं! खराब अंपायरिंगचा रोहित शर्मा शिकार, 2 अंपायरमध्ये निर्णयावरून….

मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये खराब अंपायरिंगवरून मैदानात खूप जास्त राडे झाल्याचं पाहायला मिळालं. कोलकाता विरुद्ध मुंबई झालेल्या सामन्यात रोहित शर्माला याच गोष्टीमुळे मनस्ताप झाला. खराब अंपायरिंगचा शिकार व्हावं लागलं. मैदानातील अंपायर आणि थर्ड अंपायरचा निर्णय वेगवेगळा आला. रोहित शर्मासाठी दिलेल्या निर्णयानंतर सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. अंपायर पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. कोलकाता…

Read More

श्रेयस अय्यरला डावलून KKR कर्णधारपद Venkatesh Iyer कडे देणार?

मुंबई : आयपीएलच्या 41 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स आमनेसामने आले होते. या सामन्यात कोलकात्याचा फलंदाज व्येंकटेश अय्यर पुन्हा एकदा फेल गेला. यानंतर अय्यरला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं आहे. यावेळी एका युझरने त्याला ट्रोल करण्याचा प्रयत्न करत आता त्याला केकेआरचा कॅप्टन बनवण्याची मागणी केली आहे. गेल्या काही सामन्यांपासून व्येंकटेश…

Read More

IPL 2022 : श्रेयस अय्यरला तिने असं केलं प्रपोज, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

IPL 2022 : भारतात क्रिकेट (Cricket) हा फक्त एक खेळ नाही तर तो एक धर्म आहे. त्यातही आयपीएल (IPL 2022) म्हटलं की क्रिकेट फॅन्सचा उत्साह बघण्यासारखा असतो. 26 मार्चला सुरु झालेला आयपीएलचा पंधरावा हंगाम आता रंगतदार अवस्थेत आहे. केवळ पुरुषच नाही तर महिला चाहत्यांनाही आयपीएलची भूरळ आहे. आपल्या आवडत्या टीमला आणि आपल्या आवडत्या खेळाडूला चिअर करण्यासाठी…

Read More

IPL 2022 | वीरेंद्र सेहवागला वडापाव महागात पडला, नक्की काय झालं?

मुंबई : टीम इंडियाचा माजी आक्रमक बॅट्समन वीरेंद्र सेहवाग (virender Sehwag) सोशल मीडियावर सक्रिय असतो. सेहवागने केलेल्या एका ट्विटमुळे त्याच्यावर जोरदार टीका केली जात आहे. आयपीएलच्या 15 व्या मोसमातील (IPL 2022) 14 व्या सामन्यात कोलकाताने (KKR) मुंबईवर (MI) दणदणीत विजय मिळलवला. सेहवागने मुंबईच्या या पराभवानंतर एक गंमतशीर ट्विट केलं. या ट्विटमध्ये ‘वडा पाव’ (Vadapav) असा…

Read More

IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय

पुणे : पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 kkr vs mi…

Read More

MI vs KKR | रोहितची मोठी ‘खेळी’, कोलकाता विरुद्धच्या सामन्यासाठी टीममध्ये या खेळाडूची एन्ट्री

मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 14 वा सामना (IPL 2022 Match 14) आज (6 एप्रिल) खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आमनेसामने असणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही संघांचे कॅप्टन मुंबईकर आहेत. श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) यांच्यातील होणारा सामना…

Read More

टीम इंडियाचा स्टार खेळाडू आणि प्रसिद्ध अभिनेत्री यांच्यातील Chat व्हायरल, फोटोची एकच चर्चा

मुंबई : अभिनेत्री आणि क्रिकेटर यांच्यातील लव्हरिलेशन आपल्यासाठी काही नवीन नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्या यापूर्वी क्रिकेटर्सना डेट करत होता. परंतु काहींचं नातं पुढे जाऊ शकलं नाही, तर अनेकांनी लग्न देखील केलं आहे. या सगळ्यात आता टीम इंडियामधील आणखी एका खेळाडूचं नाव समोर आलं आहे. ज्याचं नाव साउथच्या एका अभिनेत्रीशी जोडलं जात आहे. या…

Read More

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. आंद्रे रसेलने नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs pbks kolkata…

Read More

‘तुमसे ना हो पाएगा’…KKR विरूद्धच्या खेळीनंतर चाहतेच Virat Kohli वर संतापले

मुंबई : आयपीएल 2022 च्या सहाव्या सामन्यात RCB आणि KKR या दोन टीम्समध्ये सामना रंगला होता. या सामन्यातही विराट कोहलीली काही साजेशी कामगिरी करता आली नाही. या सामन्यात विराट कोहलीने अवघे 12 रन्स करत आपली विकेट गमावली. विराट कोहलीच्या या खराब कामगिरीनंतर त्याचे चाहते खूपच निराश झाले आहेत. आरसीबीने केकेआरवर 3 विकेट्सने विजय मिळवला. केकेआरने…

Read More