Headlines

शाहरुख खानच्या मुलीचा KKR च्या मॅचमध्ये हॉट अवतार

[ad_1] मुंबई : आयपीएलमधील आठवा सामना कोलकाता विरुद्ध पंजाब झाला. हा सामना पाहण्यासाठी शाहरुख खानचा मुलगा आर्यन, मुलगी सुहाना आणि अनन्या पांडे स्टेडियममध्ये आले होते. टीमचं मनोबल वाढवण्यासाठी सुहाना खान आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत पोहोचली होती.  आर्यन खान आणि अनन्या पांडेला अनेकांनी ट्रोल केलं मात्र या संपूर्ण सामन्यात चाहत्यांचं लक्ष हे शाहरुख खानच्या मुलीकडे म्हणजे सुहानाकडे होतं….

Read More

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

[ad_1] मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. आंद्रे रसेलने नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs pbks…

Read More