Headlines

मिलिंद नार्वेकर खरंच शिंदे गटात जाणार का? किशोरी पेडणेकर म्हणाल्या, “राज ठाकरे, नारायण राणेंनी…” | Kishori Pednekar comment on speculations of Milind Narvekar joining Shinde faction of Shivsena

[ad_1] शिवसेनेच्या बंडखोर शिंदे गटातील नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात सहभागी होतील, असा दावा केला. यानंतर राज्याच्या राजकारणात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याबाबत मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली. “मिलिंद नार्वेकरांसारखे नेते असं काही करतील यावर कुणाचाच विश्वास…

Read More