Headlines

सुप्रिया सुळेंवरील अभद्र टिप्पणीनंतर किशोरी पेडणेकर आक्रमक, सत्तार यांंचा उल्लेख करत म्हणाल्या “दोन कानफाटात…” | kishori pednekar criticizes abdul sattar for derogatory comments on supriya sule

[ad_1] शिंदे गटातील नेते तथा कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह शब्दाचा वापर केला. या टिप्पणीमुळे सत्तार यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तार यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जात आहे. तसेच सत्तार जोपर्यंत माफी मागणार नाहीत, तोपर्यंत आमचे हे आंदोलन सुरूच राहील…

Read More

sandeep deshpande criticized kishori pednekar on sra scam spb 94

[ad_1] झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात पेडणेकर यांच्यावरही आरोप करण्यात आले होते. त्यानंतर दादर पोलिसांकडून त्यांची चौकशीही करण्यात आली. दरम्यान, मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज प्रकार परिषद घेत चिमदास विठ्ठलदास पत्राचाळ येथेही आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप करत या घोटाळ्यातील…

Read More

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…” | kirit somaiya allegations against kishori pednekar in mumbai worli sra scam

[ad_1] मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सोमय्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या आरोपाशी संबंधित वेगवेगळी कागदपत्रे सादर करत आहेत. आजदेखील त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पेडणेकर यांनी लोकांच्या सदनिका हस्तगत केल्याचा दावा केला…

Read More

kishori pednekar alleges mother in law died due to kirit somaiya now somaiya answers

[ad_1] मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं…

Read More

मुंबई पालिकेच्या कामांची ‘कॅग’मार्फत चौकशी होणार, मनसेची पहिली प्रतिक्रिया; देशपांडे म्हणाले “महानरपालिकेत वीरप्पन गँग…”| cag bmc project mns leader sandeep deshpande criticizes uddhav thackeray group kishori pednekar demand details enquiry

[ad_1] करोना केंद्रे उभारणी, रस्ते-बांधणी, जमीन खरेदी आदी कामांसाठी खर्च करण्यात आलेले सुमारे १२ हजार कोटी रुपये तसेच मुंबई पालिकेच्या ७६ कामांची नियंत्रक व महालेखापरीक्षकांकडून (कॅग) चौकशी करण्यात येणार आहे. याच कारणामुळे आता राज्य सरकार तसेच उद्धव ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने येण्याची शक्यता आहे. दरम्यान, कॅगकडून होणाऱ्या या चौकशीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी…

Read More

एसआरए घोटाळा : काल पेडणेकर म्हणाल्या “…तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते,” आज सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”   | mumbai worli sra scam kirit somaiya said kishori pednekar should awarded by dadasaheb phalke award for lying

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाप्रकणी पेडणेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे….

Read More

kishori pednekar reaction on cm ekanath shinde devendra fadnavis maharashtra visit spb 94

[ad_1] राज्याचे मुख्ममंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. ते नंदूरबार येथून आपल्या दौऱ्याची सुरूवात करतील. तसेच उद्धव ठाकरेदेखील लवकरच राज्याचा दौरा करणार असून त्यांना शह देण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे, दरम्यान, यावर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकरांनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

एकनाथ शिंदे म्हणाले तीन महिन्यांपूर्वीच फटाके फोडले, आता पेडणेकरांचा खोचक टोला, ‘पॅकेज’चा उल्लेख करत म्हणाल्या म्हणाल्या “तुम्ही जे…” | kishori pednekar criticizes eknath shidne on commenting on shiv sena party revolt

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली. या पक्षाचे सध्या एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट निर्माण झाले आहेत. या दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने दोन वेगवेगळी नावेदेखील दिली आहेत. दरम्यान, राज्यात सत्तांतर होऊन साधारण तीन महिने उलटले असले तरी अद्याप या सत्तांतर प्रक्रियेवर पडदा…

Read More

एकनाथ शिंदेंची भेट घेताच दीपाली सय्यद यांची उद्धव ठाकरेंवर टीका; आता किशोरी पेडणेकर यांचे जशास तसे उत्तर; म्हणाल्या… | kishori pednekar criticizes deepali sayyad for commenting on uddhav thackeray

[ad_1] शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद नाराज असल्याचे म्हटले जात आहे. लवकरच त्या शिंदे गटात सामील होती, असा दावा केला जात आहे. असे असताना आज (२२ ऑक्टोबर) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली होती, असे सय्यद यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे शिंदे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी माजी मुख्यमंत्री…

Read More

मनसेच्या दीपोत्सवात राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि फडणवीस एकत्र, किशोरी पेडणेकर म्हणाल्या “मी नेहमीच म्हणते की…” | kishori pednekar comment on devendra fadnavis eknath shinde and raj thackeray presence in mns deepotsav

[ad_1] मनसेतर्फे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दीपोत्सवाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २१ ऑक्टोबर रोजी हजेरी लावली. यावेळी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील उपस्थित होते. शिवसेना पक्ष फुटल्यानंतर पहिल्यांदाच हे तिन्ही नेते दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर आले होते. दरम्यान, हे तिन्ही नेते एकत्र आल्यानंतर आगामी काळात महाराष्ट्रात नवे राजकीय समीकरण उदयास येणार का?…

Read More