Headlines

आव्हाडांच्या राजीनामा देण्याच्या निर्णयानंतर किरीट सोमय्या आक्रमक, म्हणाले “पोलीस गुंडांनी…” | jitendra awhad decision of mla post resignation kirit somaiya criticizes on anant karmuse beating case

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ३५४ कलमांतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर हर महादेव या मराठी चित्रपटाचे शो बंद पाडल्याप्रकरणीदेखील त्यांच्यावर ८ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आव्हाड यांना अटकदेखील झाली होती. दरम्यान, नुकतंच दाखल झालेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यानंतर आव्हाड मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. मी माझ्या आमदारकीचा…

Read More

shivsena uddhav thackeray group sushma andhare targets kirit somaiya bjp

[ad_1] ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाल्यानंतर ठाकरे गटाकडून आक्रमकपणे टीका केली जात असल्याचं दिसून येत आहे. विशेषत: ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर परखड शब्दांत टीकास्र सोडलं आहे. आज सुषमा अंधारेंनी संजय राऊतांची भेट घेतली. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुषमा अंधारेंनी शिंदे गट आणि भाजपाला लक्ष्य केलं. तसेच, संजय राऊतांच्या…

Read More

kirit somaiya statement on anil parab dapoli sai resort case spb 94

[ad_1] दापोलीतील रिसॉर्ट अनिल परब यांच्या मालकीचे असून त्याच्या जमीन खरेदी व बांधकामात अनियमितता झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. दरम्यान, हे रिसोर्ट आता ९० दिवसांच्या आत पाडण्यात येईल, असा दावा सोमय्या यांनी केला आहे. तसेच यासाठी नऊ सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली असल्याचेही ते म्हणाले. हेही वाचा – मोरबी दुर्घटना म्हणजे गुजरातमध्ये सत्तापालट…

Read More

एसआरए घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचे पेडणेकरांना खुले आव्हान; म्हणाले, “संजय अंधारी नावाच्या…” | kirit somaiya allegations against kishori pednekar in mumbai worli sra scam

[ad_1] मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून सोमय्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून या आरोपाशी संबंधित वेगवेगळी कागदपत्रे सादर करत आहेत. आजदेखील त्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत पेडणेकर यांनी लोकांच्या सदनिका हस्तगत केल्याचा दावा केला…

Read More

kishori pednekar alleges mother in law died due to kirit somaiya now somaiya answers

[ad_1] मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी गंभीर आरोप केले आहेत. पेडणेकर यांनी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांतर्गत मिळाणाऱ्या सामान्य नागरिकांच्या सदनिका हस्तगत केल्या आहेत, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर दुसरीकडे पेडणेकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्या यांच्यामुळे माझ्या सासूबाईंचं निधन झालं…

Read More

एसआरए घोटाळा : काल पेडणेकर म्हणाल्या “…तर मी स्वत: या गाळ्यांना टाळं लावते,” आज सोमय्या म्हणाले “त्यांना तर दादासाहेब फाळके पुरस्कार…”   | mumbai worli sra scam kirit somaiya said kishori pednekar should awarded by dadasaheb phalke award for lying

[ad_1] उद्धव ठाकरे गटातील नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पात सदनिका देण्याच्या नावाखाली रक्कम घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता नगर एसआरए प्रकल्पात काही सदनिका हस्तगत केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या आरोपाप्रकणी पेडणेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे….

Read More

किशोरी पेडणेकरांची पोलिसांकडून चौकशी, किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये | shivsena kishori pednekar investigation by dadar police SRA scam kirit somaiya rmm 97

[ad_1] ठाकरे गटाच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी त्यांची चौकशी केल्याची माहिती समजत आहे. आज सकाळी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी एसआरए घोटाळ्याप्रकरणी किशोरी पेडणेकरांवर गंभीर आरोप केले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपानंतर दादर पोलीस अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यानंतर पोलिसांनी पेडणकरांची चोकशी…

Read More

“किरीट सोमय्या यांना माफी मागावी लागेल, अन्यथा…” दापोली रिसॉर्ट प्रकरणावर अनिल परबांचे महत्त्वाचे विधान | anil parab comment on dapoli resorts criticizes kirit somaiya

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून माजी मंत्री तथा आमदार अनिल पबर यांच्यामागे दापोली येथील रिसॉर्टच्या जमीन खरेदी व बांधकामाप्रकरणी चौकशीचा ससेमिरा लागलेला आहे. हे रिसॉर्ट बेकायदेशीर असून ते बांधण्यासाठी एवढा पैसा कोठून आला? असा सवाल भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेला आहे. दरम्यान, यावर अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या रसॉर्टशी माझा काहीही संबंध नाही….

Read More

“उद्धव ठाकरे तुम्ही पोराची काळजी घ्या” डावा हातही तुरुंगात जाणार म्हणत किरीट सोमय्यांचा थेट इशारा | BJP leader kirit somaiya on uddhav thackeray and aaditya thackeray 1000 crore scam madh studio rmm 97

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत मागील काही दिवसांपासून पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. यानंतर आता माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हेही तुरुंगात जातील, असं सूचक विधान भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केलं आहे. उद्धव ठाकरे तुमचा उजवा हात तुरुंगात गेला आहे, आता डावा हातही तुरुंगात जाणार आहे, तुम्ही पोराची काळजी घ्या, असं विधान किरीट सोमय्यांनी…

Read More

“सुजीत पाटकर पळून जाणार” कोविड केंद्रातील घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांचं मोठं विधान | BJP leader Kirit somaiya on sujit patkar covid centre scam sanjay raut rmm 97

[ad_1] मागील काही दिवसांपासून शिवसेनेचे खासदार संजय राऊत पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहेत. संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर त्यांचे व्यावसायिक मित्र सुजीत पाटकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी सुजीत पाटकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. करोना केंद्राच्या कंत्राटात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचाआरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. येत्या…

Read More