Headlines

‘लापता लेडीज’ चित्रपट पाहिल्यावर सलमान खानचे ट्वीट, म्हणाला ‘किरण माझ्यासोबत…’

Laapataa Ladies Review : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच सुपरहिट ठरत आहे. या चित्रपटाने आतापर्यंत कोट्यावधी रुपयांची कमाई केली आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून तुफान गर्दी पाहायला मिळत आहे. सर्वसामान्य प्रेक्षकांसह सिनेसृष्टीतील कलाकारही ‘लापता लेडीज’ या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. आता अभिनेता…

Read More

‘आमिर आणि मला नातं तोडायचं नव्हतं पण…’, किरण राव स्पष्टच बोलली

Aamir Khan Kiran Rao Divorce : बॉलिवूड अभिनेता आमिर खानला ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ म्हणून ओळखला जातो. तो सतत त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. आमिर खानने १९८७ मध्ये रिना दत्ताशी लग्न केलं होतं. त्यानंतर २००२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर आमिरनं किरण रावसोबत दुसरं लग्न केलं. मात्र काही वर्षांपूर्वी त्या दोघांचा घटस्फोट झाला. आता किरण रावने एका…

Read More

वय वर्षे 16, 10 मिलियन फॉलोअर्स; आमिर खानने सोशल मीडियावर ‘अशी’ शोधली सिनेमाची हिरोईन

Nitanshi Goyal: सोशल मीडियात सक्रिय असणाऱ्या तरुणांना नितांशी गोयल हे नाव काही नवीन नाही. 18 व्या वर्षात येण्याआधी तिचे सोशल मीडियात 10 मिलियन म्हणजे 1 कोटीहून अधिक फॉलोअर्स आहेत. आणि आता तर तिला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. ती आमिरचा आगामी सिनेमा ‘लापता लेडीज’मध्ये हिरोईन म्हणून झळकणार आहे. या सिनेमात ती…

Read More

‘आमीरला विचार, त्याने तर बलात्कार…’ Animal ला ‘दुष्प्रवृत्ती’ म्हणणाऱ्या किरण रावला संदीप रेड्डी वांगाने सुनावलं

Sandeep Reddy Vanga on Kiran Rao: रणबीर कपूरची (Ranbir Kapoor) प्रमुख भूमिका असणारा अॅनिमल (Animal) चित्रपट गतवर्षीचा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. या चित्रपटाने कमाईचे अनेक रेकॉर्ड मोडले असून, रणबीर कपूरला करिअरमधील सर्वात मोठा सुपरहिट दिला आहे. पण या चित्रपटावर होणारी टीका अद्यापही कायम आहे. नेटफ्लिक्सवर (Netflix) प्रदर्शित झाल्यानंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. चित्रपटातील…

Read More

‘हम साथ साथ है’; लेकीसाठी Ex-Wife, मुलासोबत आमिरचा खास परफॉर्मन्स, कधी पाहिलंय त्याचं हे रुप?

Ira Khan Wedding Video : नोंदणी पद्धतीनं लग्न करण्याचा निर्णय घेत आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी त्यांच्या नात्याला एक वेगळं नाव दिलं. अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर नुपूर आणि आयरानं लग्नाचा निर्णय घेतला आणि त्यांच्या या निर्णयाचं कुटुंबीय, मित्रपरिवारानं स्वागत केलं. आयरा आणि नुपूर यांनी मुंबईतच Register Marriage केलं आणि त्यानंतर एक छानशी पार्टीसुद्धा दिली. ज्यानंतर…

Read More

VIDEO : लेकीच्या लग्नात नाचला आमिर खान, Ex-Wife किरण रावनं दिली साथ तर रीना दत्ता…

Aamir Khan- Kiran Rao : बॉलिवूड अभिनेता आमिर खानची लेक आयरा खान आणि नुपूर शिखरे यांनी 3 जानेवारी रोजी नोंदनी पद्धतीनं विवाह केला. आता या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकतंच लग्न बंधनात अडकलेल्या जोडप्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तर हे जोडप आता उदयपुरमध्ये शाही विवाह करणार आहेत. आयरा-नुपूरशिवाय…

Read More

माझी सर्वात मोठी चूक…. स्वत:च्या मुलीबद्दल आमिर असं काही बोलेल याची अपेक्षाच कोणी केली नव्हती

मुंबई : अभिनेता आमिर खान यानं काही महिन्यांपूर्वी पत्नी किरण राव हिच्यासोबतच्या वैवाहिक नात्यातून दुरावा पत्करला. पाहता पाहता आमिर आणि किरण अगदी सहजपणे या नात्यातून सावरले. म्हटल्याप्रमाणे ते आपल्या या नात्यात मैत्रीला प्राधान्य देताना दिसले. (aamir khan) पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीशी असणारं आमिरचं नातं फार काळ चिकलं नाही. पण, मुलांशी मात्र तो कायमच एका सुरेख…

Read More

आमिरकडून खरंच घडलीये मोठी चूक, घटस्फोटानंतर तो नेमकं असं का म्हणाला?

मुंबई : अभिनेता आमिर खान, याच्या नावाभोवती असणारं प्रसिद्धीचं वलय पाहणं किंवा त्याला या वर्तुळात वावरताना पाहणं म्हणजे चाहत्यांसाठी परवणी. रुपेरी पडद्यावर आमिरनं कायमच विविध भूमिका साकारत त्याला परफेक्शनिस्ट का म्हटलं जातं हे सिद्ध केलं. आता म्हणे त्यानं खासगी आयुष्यातील अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. (aamir khan) आमिरनं सर्वप्रथम रिना दत्ता हिच्याशी लग्न केलं. पण,…

Read More

अमीर खान आणि किरण राव यांनी घेतला घटस्फोटाचा निर्णय

मुंबई/वृत्तसंस्था – अभिनेता आमिर खान आणि फिल्म निर्माती किरण राव यांनी लग्नाच्या पंधरा वर्षानंतर शनिवारी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली. दोघांनी सांगितले की आई-वडील या नात्याने मुलांचे संगोपन आम्ही मिळून करू. दोघांनी एकत्रित दिलेल्या प्रतिक्रियांमध्ये म्हटले आहे की पाणी फाउंडेशन आणि इतर योजनांमध्ये आम्ही सोबत काम करत राहू. आमीर खान आणि किरण राव यांची पहिली भेट…

Read More