Headlines

किती तो त्रास? सौंदर्य जपण्यासाठी अभिनेत्रीनं सहन केल्या असह्य वेदना

[ad_1] मुंबई : सुंदर मी होणार…. हा मूलमंत्रच जणू काही सौंदर्यवती जपत असतात. रुप, बांधा सर्वकाही जपण्यासाठी त्यांचा खटाटोप सुरु असतो. ही शस्त्रक्रिया, नावंही लक्षात राहणार नाहीत इतके क्रीम असा बराच घाट त्या घालतात. तुम्हाहा माहितीये का, सौंदर्य जपण्यासाठी त्या वेदनाही सहन करतात. आता हे कसलं वेड ते ठाऊक नाही, पण एका अतिशय लोकप्रिय सोशल…

Read More

सेलिब्रिटीचा नको ‘त्या’ अवस्थेतला व्हिडीओ जेव्हा तिचा मुलगा पाहतो…..

[ad_1] मुंबई : अमुक एक व्यक्ती जेव्हा सेलिब्रिटी ज्यावेळी अतिशय मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीझोतात येते त्यावेळी त्या व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित बऱ्याच गोष्टी चर्चेत येतात. किंबहुना अनेकदा या गोष्टी चर्चेत येण्यापेक्षा त्या सेलिब्रिटीसाठी मोठे अडथळे निर्माण करतात. एका अतिशय लोकप्रिय सेलिब्रिटीनं अशाच प्रसंगाचा सामना केला.  ही सेलिब्रिटी आहे प्रसिद्ध मॉडेल किम कार्दशियन (Kim Kardashian Controversial Video). खुद्द…

Read More