Headlines

Kieron Pollard: ‘शेर बूढा जरूर हुआ है, मगर…’, मुंबईच्या ‘बिग बॉस’कडून बॉलर्सची धुलाई; पाहा Video

[ad_1] MIE vs DC : आयपीएलमध्ये (IPL) 100 पेक्षा अधिक सामने खेळणाऱ्या काही मोजक्याच खेळाडूंपैकी एक असलेल्या कायरन पोलार्ड (kieron pollard) याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सची (MI) साथ सोडली. निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता तो मुंबई संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी सांभाळणार आहे. असं असलं तरी दक्षिण अफ्रिकेत सुरू असलेल्या लीगमध्ये (International League T20) मुंबई इंडियन्सच्या MI Emirates या…

Read More