Headlines

सिद्धार्थसोबत ब्रेकअपनंतर Kiara Advani चं मोठं वक्तव्य, तुम्हालाही बसेल धक्का

[ad_1] मुंबई : अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा आडवाणीचं  ब्रेकअप झाल्याची सध्या चर्चा रंगत आहे. गेल्या काही दिवसांपासून कियारा एका कारणामुळे चर्चेत आहे. रंगणाऱ्या चर्चेमागे कारण आहे ते म्हणजे.. अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत असलेलं कियाराचं नातं. सिद्धार्थ आणि कियारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा तुफान रंगल्या. आता कियाराने एक मोठं वक्तव्य  केलं आहे.  सध्या कियारा…

Read More