‘मुन्नाभाई MBBS’ मधील ‘स्वामी’ आठवतोय? पाहा, तो सध्या काय करतो

मुंबई : अभिनेता संजय दत्त, सुनील दत्त आणि इतर बऱ्याच कलाकारांच्या अभिनयानं नटलेला एक अफलातून चित्रपट 2003 ला आपल्या भेटीला आला. खळखळून हसायला, जादू की झप्पी द्यायला याच चित्रपटानं आपल्याला शिकवलं. आठवतंय का नाव? (sanjay dutt movie) ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ हा तोच चित्रपट ज्यानं काही दमदार पात्र आपल्यापर्यंत आणली. चित्रपटातील मुन्ना असो किंवा सक्रिट, डॉक्टर अस्थाना…

Read More