Headlines

बार्शी- तालुका कृषि अधिकारी शहाजी कदम यांचे शेतकर्‍यांना जाहीर आवाहन

खरीप हंगाम २०२२ साठी सोयाबीन पेरणी करतांना घ्यावयाच्या दक्षतेबाबत कृषी विभागानेही शेतकऱ्यांना जाहीर आवाहन केले आहे. पेरणीसाठी स्वतःकडे उपलब्ध असलेले चांगले बियाणे पेरणीसाठी वापरा. रणीपूर्व बीजप्रक्रीया करावी. चांगली ओल म्हणजे ७५ ते १०० मि. मि. पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी. ३ ते ४ सेंटीमीटर खोलीपर्यंत पेरणी करावी,७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी….

Read More

बार्शी – या दुकानांना कृषी विभागाने दिला बियाणे विक्री बंद करण्याचा आदेश

बार्शी – बार्शी तालुक्यातील खरीप हंगाम पूर्वतयारी झालेली आहे . शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. खरीप हंगामासाठी बाजारात विविध कंपन्याचे बियाणे विक्रीसाठी दाखल झालेले आहेत. मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय कृषी अधिकारी कुर्डूवाडी रविंद्र कांबळे , तालुका कृषी अधिकारी बार्शी शहाजी कदम यांनी बार्शी व वैराग येथील बियाणे विक्री केंद्रांना विक्री…

Read More