Headlines

पाहा कोण आहेत ‘या’ 40 निर्भीड अनुसूचित महिला, ज्यांची मजल ऑस्करपर्यंत…

मुंबई : चित्रपट, माहितीपट आणि लघुपट क्षेत्रामध्ये कोणत्याही कलाकृतीनं ऑस्करपर्यंत मजल मारणं म्हणजे त्या कलाकृतीचा आणि त्यातील कलाकारांचा मान असतो. अतिशय मानाच्या अशा या ऑस्करमध्ये (Oscars 2022) यंदा भारताच्या ‘रायटिंग विथ फायर’ (Writing With Fire) या माहितीपटाला अंतिम नामांकनामध्ये जागा मिळाली आहे. सुमित घोष आणि रिंतू थॉमस यांनी या माहितीपटाचं दिग्दर्शन केलं आहे. ज्यानं थेट…

Read More