Headlines

सेलिब्रिटी मुलगा कोट्यवधींचं मानधन घेऊनही वडिलांना का करावी लागतेय ड्रायव्हरची नोकरी ?

मुंबई : कित्येकदा असं होतं की, आपण जीवनात अमुक एका वेळी इतक्या आव्हानांचा सामना करतो आणि तमुक एका वेळी आपण याच्या पूर्ण विरुद्ध परिस्थितीत, हेवा वाटेल असंच आयुष्य जगत असतो. तेव्हा जगण्याचा हा प्रवास मान मागे वळवून पाहताना ज्या भावना मनात दाटून येतात त्या शब्दांतही मांडता येणार नाहीत अशाच असतात. (Actor Yash) आयुष्याचा असाच प्रवास…

Read More