Headlines

Challenge! KGF चित्रपटाबद्दल आतापर्यंत कधीच न पाहिलेली ‘ही’ माहिती तुम्हालाही थक्क करेल

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता Yash यश, याची मुख्य भूमिका असणाऱ्या KGF chapter 1 या चित्रपटानं दमदार कामगिरी केली. फक्त दक्षिणेकडेच नव्हे, तर विविधभाषी प्रेक्षकांवरही या चित्रपटाची जादू पाहायला मिळाली. ज्यानंतर आता या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला तेव्हा त्यातील मुख्य अभिनेत्यापासून ते अगदी इतर कलाकारांपर्यंतची माहिती जाणून…

Read More