Headlines

घरबसल्या पाहा ब्लॉकबस्टर सिनेमा KGF2..त्यासाठी फक्त ‘हे’ काम करा

[ad_1] KGF 2 च्या OTT रिलीजच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. Amazon ने जाहीर केले आहे की, लोक आता भाडं देऊन KGF 2 पाहू शकतात. यासाठी प्राइम व्हिडिओचे सब्सक्राइबर असणं आवश्यक नाही. साऊथचा सुपरस्टार यशचा नुकताच प्रदर्शित झालेला KGF 2 या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर यशाचा झेंडा रोवला आहे. चित्रपटाच्या एकट्या हिंदी आवृत्तीने 400…

Read More