Headlines

‘मुंबईवर गिधाडे फिरतायत’ म्हणत अमित शाहांना लक्ष्य करणाऱ्या उद्धव ठाकरेंना भाजपाचं प्रत्युत्तर, म्हणाले “ते गरुड आहेत, किमान…” | BJP Keshav Upadhye on Shivsena Uddhav Thackeray Amit Shah sgy 87

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी प्रथमच जाहीर सभा घेऊन शिंदे गट आणि भाजपावर जोरदार टीका केली. शिवसेनेच्या शाखाप्रमुख आणि गटप्रमुखांच्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानावरच होईल, असा निर्धारही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही लक्ष्य करत त्यांचे फोडाफोडीचे डावपेच…

Read More