Headlines

Treaking करताना दरीत पडलेल्या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा कुठे आणि कसा अडकला

तिरुअनंतपुरम : केरळमधील पलक्कड येथील डोंगरावर सोमवारपासून अडकलेल्या एका तरुणाची आज सकाळी लष्कराच्या प्रयत्नानंतर सुटका करण्यात आली. बचावानंतर हा तरुण हेल्मेट घातलेल्या सैन्याच्या कर्मचार्‍यांसह हसत असल्याचे चित्र दिसले. तसेच या बाचाव कार्याचा व्हिडीओ देखील काढला गेला आहे. ज्यामध्ये जवानांनी त्या तरुणाला कसं सोडवलं हे पाहायला मिळालं आहे. रेस्क्यु करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आर बाबू आहे….

Read More