Headlines

kedar dighe replied to shital mhatre on rashmi thackeray statement spb 94

[ad_1] नवरात्रोत्सवादरम्यान ठाण्यातील टेंभी नाक्यावरील देवीच्या दर्शनासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे येणार असल्याने शिवसेना आणि शिंदे गट आमने-सामने आल्याचं चित्र दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्यामधील वादामुळे आधीच टेंभी नाक्याचा नवरात्रोत्सव यंदा अधिक चर्चेत आहे. अशातच या उत्सवाला रश्मी ठाकरे हजेरी लावणार असल्याने शिंदे गटाकडून टीका…

Read More

“धर्मवीर हा व्यावसायिक चित्रपट” आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांचं विधान, म्हणाले… | shivsena leader kedar dighe on anand dighe Dharmaveer is commercial film rmm 97

[ad_1] शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर अधारित ‘धर्मवीर’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहांत प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवरही चांगली कमाई केली होती. यानंतर आता आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मोठं विधान केलं आहे. ‘धर्मवीर’ हा व्यावसायिक चित्रपट असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. शिर्डी याठिकाणी साईबाबांचं दर्शन घेतल्यानंतर ते माध्यमांशी संवाद…

Read More

२३ वर्षीय तरुणीवरील बलात्कार प्रकरणात आनंद दिघेंचे पुतण्याला मुंबई पोलिसांचे समन्स | Mumbai Cops summon Shiv Sena leader Kedar Dighe in rape case scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राजकीय गुरु आनंद दिघेंचे पुतणे तसेच ठाण्यातील शिवसेनेचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष केदार दिघेंना पोलिसांनी समन्स पाठवले आहेत. बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी केदार यांना समन्स पाठवण्यात आले आहेत. मुंबईतील एन. एम. जोशी मार्ग पोलीस स्थानकामध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर हे समन्स पाठवण्यात आले असून त्यामध्ये चौकशीसाठी पोलिसांना सहकार्य करावं असं सांगण्यात…

Read More

“ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा…” केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले… | Shivsena rebel MLA sanjay shirsat on kedar dighe threat rape victim rmm 97

[ad_1] धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीनं…

Read More

केदार दिघेंच्या अडचणीत वाढ, बलात्कार पीडितेला धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल | FIR filed against kedar dighe for threat to rape victim friend rohit kapoor main accused rmm 97

[ad_1] धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी कपूर…

Read More

“त्यांच्या अंगात जी रग आहे, ती…” राऊतांच्या अटकेनंतर आनंद दीघेंचे पुतणे केदार दीघेंची प्रतिक्रिया, म्हणाले… | anand dighe nephew kedar dighe reaction on sanjay raut arrest and eknath shinde rmm 97

[ad_1] शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊतांना आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असून अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ईडीच्या…

Read More