Headlines

25 लाखांसाठी KBC मध्ये एवढा सोपा प्रश्न! क्रिकेटचे चाहते असाल तर तुम्हाला उत्तर येईलच

[ad_1] Cricket Question On KBC: ‘कौन बनेगा करोडपती’ हा रिअॅलिटी शो ठाऊक नसणारा भारतीय सापडणं तसं कठीण आहे. मागील अनेक वर्षांपासून मनोरंजनाबरोबरच प्रेक्षकांच्या ज्ञानामध्ये भर घालणारा हा कार्यक्रम होस्ट असलेल्या अमिताभ बच्चन यांच्यामुळेही तितकाच लोकप्रिय झाला आहे. या कार्यक्रमामध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातून आलेले सर्वसामान्य लोक मोठी रक्कम जिंकण्याचा प्रयत्न करताना पाहणं अनेकांना वाटतं. या कार्यक्रमादरम्यानचे…

Read More

KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराने दिला राजीनामा; पण दुसऱ्याच क्षणी…

[ad_1] ‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (Kaun Banega Crorepati) 50 लाख जिंकणाऱ्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) महसूल विभागात कार्यरत महिला अधिकाऱ्याने तहसीलदार पदाचा राजीनामा दिला होता. अमिता सिंह तोमर (Amita Singh Tomar) राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याचं कारण अमिता सिंग तोमर यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अमिता सिंग…

Read More

Amitabh Bachchan यांना आवडते ही स्टार किड, KBC मध्ये केला खुलासा

[ad_1] Amitabh Bachchan Revels His Favourite Star Kid : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ हे सध्या कौन बनेगा करोडपतीचे सुत्रसंचालन करत आहे. यंदाचं KBC चं 14 वं पर्व आहे. अमिताभ हे त्यांच्या…

Read More

मराठमोळ्या मुलीवर जडलेला बिग बींचा जीव; मग लग्न का होऊ शकलं नाही?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ KBC चे सुत्रसंचालन करत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत अमिताभ खूप गप्पा मारतात. बऱ्याचवेळा अमिताभ त्यांच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींचा खुलासा करतात. नुकताच अमिताभ यांनी खुलासा केला आहे की कॉलेजमध्ये असताना त्यांनी मुली कोणत्या नावानं…

Read More

बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती

[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) चे सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खासगी गोष्टींवर देखील चर्चा करताना दिसतात. यावेळी स्पर्धकाशी बोलताना अमिताभ यांनी खुलासा केला की पत्नी जया (Jaya Bachchan) यांच्यासाठी लग्नाच्या सुरुवातीच्या काळात ते जया बच्चन यांच्यासाठी असं काही करायचे की…

Read More

खूप वर्षांनंतर बीग बींनी लव्हलाईफवर केला मोठा खुलासा; म्हणाले ‘त्या मुलीसाठी मी…’

[ad_1] मुंबई : अमिताभ बच्चन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात आणि काही वेळा ते त्यांच्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात. आता अलीकडेच बिग बींनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव शेअर केला आहे.  स्पर्धक साहिल शिंदे या शोमध्ये आला होता. जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या…

Read More

स्पर्धकाला एक चूक ठरली महागात, नाही तर जिंकला असता 7.5 कोटी; तुम्ही देऊ शकता या प्रश्नाचं उत्तर?

[ad_1] मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ (Kaun Banega Crorepati) या शोकडे सगळे माहितीचा स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचे हे 14 वे पर्व सुरु आहे. ‘कौन बनेगा करोडपती’चे सुत्रसंचालन अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) करतात. शोमध्ये येणारे अनेक स्पर्धक मोठी रक्कम जिंकत आहेत. यंदाच्या पर्वात आता पर्यंत शोला एकच व्यक्ती करोडपती मिळाली होती. दुसरीकडे…

Read More

केबीसीतून कोट्यवधी रूपये जिंकले पण… स्पर्धकानं सांगितला ‘तो’ किस्सा

[ad_1] KBC Sushil Kumar story: केबीसी या शोनं सामान्य प्रेक्षकाचं स्वप्न पुर्ण केलं आहे. अनेकांची स्वप्नं या शोमधून पुर्ण झाली आहेत. अशाच एका व्यक्तीनं केबीसीतून कोट्यावधी कमावले परंतु   त्याच्या नशीबात मात्र काहीतरी वेगळं लिहिलं होतं. त्यानं या शोमधून  5 कोटी रूपये जिंकले परंतु त्याच्या नशीबी मात्र कंगाल होण्याशिवाय दुसरं काहीच लिहिलं नव्हतं असंच त्याच्यासोबत घडलेल्या प्रकारावरून…

Read More

KBC च्या स्पर्धकाने असं काय विचारलं ? Amitabh Bachchan यांना वाटली भीती; पहिल्यांदाच केला खुलासा

[ad_1] Kaun Banega Crorepati 14: ‘कौन बनेगा करोडपती’ (KBC 14) हा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. अनेक भारतीय प्रेक्षक या शोकडे माहितीचा लाईव्ह स्त्रोत म्हणून पाहतात. या शोचं 14 वं पर्वास आता सुरूवात झाली. यामध्ये अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan)  स्पर्धकांसोबत गप्पा मारताना दिसत आहे. अशातच केबीसीच्या एका एपिसोडमध्ये स्पर्धकाने विचारलेल्या प्रश्नांची…

Read More

‘या’ प्रश्नामुळे KBC मधील स्पर्धकाने गमावले लाखो रुपये… तुम्हाला ‘या’ प्रश्नाचं उत्तर येतंय का?

[ad_1] KBC 14 : कौन बनेगा करोडपती (Kaun Banega Crorepati) या शोची रंगत दिवसेंदिवस वाढत जाते आहे. या शोमधून अनेकांची स्वप्न पुर्ण झाली आहेत. स्पर्धक आपल्या मेहनतीच्या बळावर आणि बुद्धीच्या जोरावर प्रश्नांची उत्तरे देत बक्षीस जिंकत आहेत. नुकत्याच या शोमध्ये रजनी मिश्रा या स्पर्धकाने उपस्थित दर्शवली होती. परंतु त्यांचे एक उत्तर चुकल्याने त्यांनी 75 लाख…

Read More