Headlines

KBC मध्ये 50 लाख जिंकणाऱ्या महिला तहसीलदाराने दिला राजीनामा; पण दुसऱ्याच क्षणी…

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये (Kaun Banega Crorepati) 50 लाख जिंकणाऱ्या मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) महसूल विभागात कार्यरत महिला अधिकाऱ्याने तहसीलदार पदाचा राजीनामा दिला होता. अमिता सिंह तोमर (Amita Singh Tomar) राजीनामा दिल्यानंतर चर्चेत आल्या होत्या. पण दुसऱ्याच दिवशी त्यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. याचं कारण अमिता सिंग तोमर यांनी आपला राजीनामा मागे घेतला. अमिता सिंग या…

Read More

Amitabh Bachchan: कौन बनेगा करोडपतीपूर्वी बिग बी झाले होते दिवाळखोर; सख्या मित्रांनीही सोडली साथ!

Amitabh Bachchan bankruptcy : बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी गेले 4 दशकं प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवलं. उतरत्या वयात देखील त्यांच्या अभिनयाची कला आणखी कोरली जातीये. त्यांच्या चित्रपटामधून याचा प्रत्यय सर्वांना येतो. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आपल्या दिलखुलास मैत्रीसाठी देखील ओळखले जातात. मात्र, काही वर्षापूर्वी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक घटना घडला अन् त्यांनी सर्व मित्रांना बाजुला…

Read More

Amitabh Bachchan यांची 100 कोटींची बिझनेस ऑफर चर्चेत

Amitabh Bachchan 100 Cr Offer Shark Tank India : छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ हा शो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या शोचे हे यंदाचे 14 वे पर्व सुरु आहे. शोचा आताचा हा शेवटचा आठवडा आहे आणि हा खूप खास आहे. यावेळी ‘शार्क टॅंक इंडिया’च्या दुसऱ्या सीझनचे जजही शोमध्ये पोहोचले होते. या एपिसोडमध्ये ‘शार्कं टॅंक इंडिया…

Read More

मराठमोळ्या मुलीवर जडलेला बिग बींचा जीव; मग लग्न का होऊ शकलं नाही?

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. अमिताभ सध्या ‘कौन बनेगा करोडपती 14’ KBC चे सुत्रसंचालन करत आहेत. येथे येणाऱ्या प्रत्येक स्पर्धकासोबत अमिताभ खूप गप्पा मारतात. बऱ्याचवेळा अमिताभ त्यांच्या आयुष्यातील काही खासगी गोष्टींचा खुलासा करतात. नुकताच अमिताभ यांनी खुलासा केला आहे की कॉलेजमध्ये असताना त्यांनी मुली कोणत्या नावानं हाक…

Read More

बिग बी जया बच्चन यांच्याशी असं का वागले? नात्यातील त्या वळणाची कुणालाही अपेक्षा नव्हती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ‘कौन बनेगा करोडपती 14’ (Kaun Banega Crorepati 14) चे सुत्रसंचालन करत आहेत. या शोमध्ये अमिताभ स्पर्धकांशी खासगी गोष्टींवर देखील चर्चा करताना दिसतात. यावेळी स्पर्धकाशी बोलताना अमिताभ यांनी खुलासा केला की पत्नी जया (Jaya Bachchan) यांच्यासाठी लग्नाच्या सुरुवातीच्या काळात ते जया बच्चन यांच्यासाठी असं काही करायचे की कोणीही…

Read More

अमिताभ बच्चन यांनी भीती पोटी हात जोडून केली ‘ही’ विनंती

मुंबई : बॉलिवूड अभिनेता अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ हे सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. अमिताभ हे सध्या ‘कौन बनेगा करोडपतीच्या 14’ (Kaun Banega Crorepati 14) व्या पर्वाचे सुत्रसंचालन करत आहेत. दरम्यान, यावेळी अमिताभ यांनी कौन बनेगा करोडपती…

Read More

खूप वर्षांनंतर बीग बींनी लव्हलाईफवर केला मोठा खुलासा; म्हणाले ‘त्या मुलीसाठी मी…’

मुंबई : अमिताभ बच्चन त्यांच्या ‘कौन बनेगा करोडपती’ शोमध्ये स्पर्धकांसोबत गेम खेळताना अनेकदा खूप मजा करतात. अनेकवेळा ते स्पर्धकांशी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावरही बोलतात आणि काही वेळा ते त्यांच्या पर्सनल गोष्टीही शेअर करतात. आता अलीकडेच बिग बींनी त्यांच्या शालेय जीवनातील अनुभव शेअर केला आहे. स्पर्धक साहिल शिंदे या शोमध्ये आला होता. जो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षाचा…

Read More

Amitabh Bachchan वाढदिवसाच्या निमित्ताने समोर आणणार स्वत:बाबतचं सर्वात मोठं गुपित

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) हे लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. अमिताभ सध्या छोट्या पडद्यावरील ‘कौन बनेगा करोडपती’ शोचं सुत्रसंचालन करत आहेत. यावेळी अमिताभ एका खास शैलीत स्पर्धकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता अमिताभ यांच्या बर्थडे स्पेशल एपिसोडमध्ये जया बच्चन (Jaya Bachchan) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांनी हजेरी लावणार आहेत. आतापर्यंत अमिताभ बच्चन…

Read More

Video : ओळखणंही कठीण; KBC मध्ये 1 कोटी रुपये जिंकणारा ‘हा’ लहानगा आज IPS अधिकारी

मुंबई : छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येत गेल्या कित्येक वर्षांपाहून लोकप्रियतेच्या शिखरावर असणारा एक कार्यक्रम म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’. बुद्धीचातुर्याच्या बळावर सर्वसामान्यांना पुढे आणत त्यांना कोट्यधीश होण्याची संधी या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आली. त्यातच बिग बी अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाची जोड मिळाल्यामुळं कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत ढिगानं भर पडली. (Amitabh bachchans KBC Junior 1 crore winner is…

Read More

Kaun Banega Crorepati 14 : आता करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पाहा कशी कराल नावनोंदणी

मुंबई : खात्यात इतके से हवेत ना, की कोणतीही वस्तू खरेदी करण्यासाठी मागेपुढे विचार करावा नाही लागला पाहिजे… असं आपण अनेकदा बोलतो. प्रत्येक सर्वसामान्य नागरिक जीवनात आपण एकदातरी गडगंज पैसे कमवावेत अशी स्वप्न पाहतो. याच स्वप्नांना बळ देतो तो म्हणजे ‘कौन बनेगा करोडपती’ हा कार्यक्रम. (Kaun Banega Crorepati 14) बिग बींचं सूत्रसंचालन आणि कार्यक्रमाचं एकंदर…

Read More