Confirmd ! कतरिना कैफ गरोदर; विकी कौशल असे सांभाळतोय तिचे Mood Swings
[ad_1] मुंबई : Katrina Kaif is Pregnant: अभिनेत्री कतरिना कैफ हिनं ज्या क्षणी अभिनेता विकी कौशल याच्याशी लग्नगाठ बांधली, त्या क्षणापासून तिच्या आणि त्याच्या नात्यातील प्रत्येक गोष्टीनं सर्वांच्या नजरा वळवल्या. त्यानंतर आता कतरिना गरोदर असल्याचंही म्हटलं गेलं. अद्यापही कुटुंबीयांनी या बातमीला दुजोरा दिलेला नसला तरीही आता ही बाब स्पष्ट झाली आहे, की ‘सूर्यवंशी’ फेम अभिनेत्री,…