Katrina Kaif बॉलिवूड सोडणार, लग्नानंतर का होतेय चर्चा?
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सर्वाधिक चर्चेत आहे. बऱ्याचदा ती विकीसोबतच्या नात्याबाबत मोकळेपणाने बोलताना दिसते. कतरिना कैफ सध्या कामापेक्षा फॅमिलीला जास्त वेळ देत आहे. सध्या सिनेमा आणि शुटींगमधून कतरिनाने ब्रेक घेतला आहे, त्यामुळे कतरिना बॉलिवूड सोडण्याचा विचार करत आहे का? असा प्रश्न देखील अनेकांना पडू लागला आहे. त्यातच आता…