कतरिना कैफच्या मैत्रिणीकडून मोठं वक्तव्य, लग्नासाठी कतरिनाने ठेवली होती ही अट

मुंबई : बॉलिवूडचं लव्हेबल कपल कतरिना कैफ आणि विक्की कौशल या दिवसात आनंदी विवाहीत जीवन जगत आहेत. दोघंही गेल्यावर्षी 9 डिसेंबर 2021 ला विवाहबंधनात अडकले. आज यांच्या मॅरिड लाईफला ३ महिने पुर्ण झाले आहेत. या दरम्यान कतरिनाने विक्कीसमोर एक अट ठेवली होती. ती अट मान्य करुनच कतरिनाचा हात विक्कीने लग्नासाठी धरला. आता दोघंही एकमेकांच्या प्रेमात…

Read More