Headlines

GOOD NEWS : अभिनेत्री कतरिना कैफ होणार आई? व्हिडीओ आला समोर

मुंबई : नुकतंच अनंत अंबानी आणि राधिकी मर्चेंटचं प्रि-वेडिंग फंक्शन मोठ्या थाटा-माटात पार पडलं. या भव्य-दिव्य कार्यक्रमाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. अमिताभ बच्चन यांच्या कुटूंबापासून ते सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, कतरिना कैफ, विक्की कौशल, सिद्धार्थ मल्होत्रा, कियारा आडवाणी पर्यंत अनेक कलाकारांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे अनेक…

Read More

तुम्हाला हिंदी शिकण्यात काय समस्या आहे? प्रश्न ऐकताच विजय सेतुपथी संतापला; म्हणाला ‘जर आमच्यावर…’

अभिनेता विजय सेतुपथी आणि कतरिना कैफ सध्या आपला आगामी चित्रपट ‘मेरी ख्रिस्मस’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहेत. नुकतंच दोघेही चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांच्यासह चेन्नईत पोहोचले होते. दरम्यान तिथे आयोजित एका पत्रकार परिषदेत विजय सेतुपथीला हिंदीसंबंधी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यानेही सणसणीत उत्तर देत तामिळनाडूने हिंदीला कधीच नाकरलेलं नाही असं म्हटलं. यावेळी त्याने लोकांनी हिंदी लादण्याला विरोध…

Read More

Vicky Kaushal च्या ‘या’ सवयीने कतरिना हैराण, अभिनेता म्हणतोय,’संयम ठेवा’

अभिनेता विकी कौशल सध्या आपला सिनेमा ‘सेम बहादूर’ सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाची रीलिज डेट लवकरच जवळ येत आहे. विकी कौशल प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या दरम्यान विकी कौशल आपल्या खासगी आयुष्याबद्दल बोलताना दिसत आहे. विकी कौशलची पत्नी आणि अभिनेत्री कतरिना कैफला मोठी तक्रार आहे? विकी कतरिनाबद्दल बोलला अलीकडे, एका मीडिया वेबसाइटशी बोलताना, विकी कौशलने खुलासा…

Read More

‘टायगर 3’ नाही तर कतरिना कैफ चर्चेत येण्याचं ‘हे’ ठरलय कारण

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ ही केवळ बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय आणि समृद्ध अभिनेत्रींपैकी एक नाही तर एक चांगली व्यावसायिक महिला देखील आहे. मुख्यतः तिच्या सौंदर्यप्रसाधन लाइन ‘के ब्युटीच्या’ यशामुळे ती चर्चेत आली आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात कतरिनाला तिच्या बिझनेसचा जागतिक स्तरावर प्रवासा कसा होता आणि त्याविषयी थोडक्यात विचारण्यात आले. तर कतरिनानं त्याविषयी बोलताना अनेक गोष्टी…

Read More

कॅटरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प

Katrina Kaif Pregnancy: भारतात सध्या क्रिकेट आणि बॉलिवूड सेलिब्रिटींची चर्चा जोरात सुरु आहे. अभिनेत्री अनुष्का शर्माच्या बेबी बम्पची चर्चा ताजी असताना आता यामध्ये आणखी एका अभिनेत्रीची चर्चा सुरु झाली आहे. बॉलिवडू अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी लग्नगाठ बांधली. यानंतर विकी कौशलच्या घरात पाळणा हलणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. तसा एक व्हिडीओ सोशल…

Read More

एकीकडे ‘टायगर 3’ प्रदर्शनाचा आनंद असताना सलमान खानला वाटते ‘या’ गोष्टीची भीती, पोस्ट शेअर करत म्हणाला…

Salman Khan Post before movie released : बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान हा सध्या त्याच्या ‘टायगर 3’ या चित्रपटामुळे चर्चेत. त्याचा हा चित्रपट उद्या दिवाळीच्या निमित्तानं प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. त्याची आगाऊ बूकिंग देखील जोरदार सुरु आहेत. अशात आता सलमान खाननं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याला वाटत असलेली भीती…

Read More

VIDEO : ‘मी Aishwarya ला मारलं असतं तर ती जिवंत नसती’; मारहाणीच्या आरोपावर Salman Khan सोडलेलं मौन

Salman Khan On Aishwarya Rai : बॉलिवूडमधील सर्वात गाजलेली लव्ह स्टोरी आहे बिग बी अमिताभ बच्चन आणि रेखा यांची…त्यानंतर दुसरी प्रेम कहाणी आहे ती अमिताभ बच्चन यांची सून ऐश्वर्या राय आणि सलमान खानची…या प्रेमकहाणीची आजही चर्चा होताना दिसते. खरं तर त्यांचं प्रेम अपूर्ण राहिलं. ऐश्वर्या राय हिने अमिताभ बच्चन यांच्या मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसोबत…

Read More

‘जवान’ चा रेकॉर्ड मोडण्यासाठी तयार सलमान खानचा ‘टाइगर 3’, पहिल्याच दिवशी करणार इतक्या कोटींची कमाई

Tiger 3 Advance Booking : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि अभिनेत्री कतरिना कैफ लवकरच ‘टाइगर 3’ या चित्रपटात दिसणार आहे. याच महिन्यात दिवाळीच्या निमित्तानं हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातून टायगर आणि जोया हे दोघे ही अॅक्शन मोडमध्ये दिसणार आहेत. आज म्हणजेच 5 नोव्हेंबर रोजी चित्रपटाच्या आगाऊ बूकिंगला सुरुवात झाली आहे. आगाऊ बूकिंग…

Read More

VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!

Kareena Kapoor, Katrina Kaif and Alia Bhatt All three related to Ranbir Kapoor : बॉलिवूड म्हटलं की अनेक गॉसिप आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कोणता सेलिब्रिटी एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये असतो, तर कधी कोणासोबत. पण या सगळ्याक किती सत्य आहे हे कोणालाही माहित नसतं. पण अनेकदा सोशल मीडियावर आपण पाहतो की पापाराझींमुळे त्यांचे सत्य समोर येते. पण…

Read More

गुड न्यूज नाही ‘या’ कारणामुळं मीडियापासून दूर आहे कतरीना, कारण ऐकून बसेल धक्का

Katrina Kaif : अभिनेत्री कतरिना कैफ कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी तिच्या पर्सनल लाईफमुळे तर कधी ती तिच्या प्रोफेशनल लाईफमुळेदेखील चर्चेत असते. आता पुन्हा एकदा कतरिना सोशल मीडियावर चर्चेत आली आहे आणि यामागचं कारण म्हणजे सध्या अभिनेत्री सोशल लाईफपासून गायब आहे. यावर असंही म्हटलं जातं की कतरिना प्रेग्नंट आहे. सध्या कतरिना कैफ …

Read More