Headlines

कास पठारावर ‘ई-बस’, ‘बायोटॉयलेट’ सुविधा सुरू

[ad_1] कराड : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ‘ई-बस’ व ‘बायोटॉयलेट’ सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीद्वारे लोकार्पण झाले. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मििलद बोरीकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा म्हणाले, की स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेला कास पर्यटनाचा…

Read More