Headlines

कार्तिक आर्यनच्या नाकाची सर्जरी? मैत्रिणीच्या लग्नात मोठ्या रूबाबात आलेला अभिनेता वाईटरीत्या ट्रोल

Kartik Aryan Trolled: अभिनेता कार्तिक आर्यन हा सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे. त्याची चर्चा अनेकदा होताना दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये कार्तिक आर्यनची चांगलीच चर्चा रंगली आहे. इंडस्ट्रीच्या बाहेरून आला असला तरी कार्तिकनं आपली ओळख ही आता ‘स्टार’ या श्रेणीत झाली आहे. मागच्या वर्षी आलेल्या ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटानं तर मोठ्या संख्येने कार्तिक आर्यनच्या लोकप्रियतेत वाढ केली….

Read More

”कितीही संकट आली तरी…”, आईला कॅन्सर असल्याचं कळताच Kartik Aryan च्या कुटुंबावर संकटांचा डोंगर

Kartik Aryan Post on Mother: अभिनेता कार्तिक आर्यन हा आजचा एक आघाडीचा (Kartik Aryan Instagram) अभिनेता आहे. मागच्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘भुलभुलैया 2’ या चित्रपटानं कार्तिक आर्यनला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशानंतर कार्तिक आर्यन हा सुपरस्टार्सच्या यादीत पोहचला आहे. बॉलिवूडविश्वाची काहीही माहिती नसताना हा मुलगा बॉलिवूडमध्ये आपलं स्वप्न साकार करण्यासाठी…

Read More

हृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

Kartik Aaryan on Relationship : झगमगत्या विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) मोठा खस्त खाल्ला. ‘भूल भुलैया 2’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असणारा कार्तिक खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क अभिनेता…

Read More

Happy B’day : Kartik Aaryan 16 व्या वर्षी प्रेमात पडला, पण एका गोष्टीच्या भीतीमुळे…

Happy Birthday Kartik Aaryan : बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan). आज कार्तिक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक आहे. आज अभिनेता 32 वा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत आहे. अनेक भूमिका साकारत यशाच्या उच्च शिखरापर्यंत पोहचलेला अभिनेता खासगी आयुष्याबाबत लवकर भाष्य करत नाही. पण एका शोमध्ये अभिनेत्याने त्याच्या पहिल्या गर्लफ्रेंडबद्दल सांगितलं. (Kartik Aaryan…

Read More