बॉलिवूडमधले चर्चित आणि महागडे घटस्फोट, द्यावे लागले लाखो-करोडो रुपये

Entertainment : बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटी त्यांच्या लव्ह लाईफपेक्षा घटस्फोट आणि ब्रेकअपमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये जितक्या लवकर नातेसंबंध तयार होतात, तितक्या लवकर ते तुटतात आणि वेगळे होतात. बॉलिवूडमधले हाय प्रोफाईल विवाहसोहळे (High Profile Marriage) नेहमीच चर्चेत असतात. पण त्याहून जास्त चर्चेत असतात ते हायप्रोफाईल घटस्फोट (High Profile Divorce). आपल्या जोडीदाराला करोडो रुपये पोटगी म्हणून द्यावे लागतात….

Read More