कारी येथे सोयाबीनच्या ११७ कट्ट्यांची चोरी

कारी / प्रतिनिधी – शेतातील बंद पत्र्याच्या शेडचे कुलूप तोडून पत्र्याच्या शेड मधील सोयाबीनचे तब्बल११७ कट्टे चोरट्यांनी लंपास केले. हा प्रकार उस्मानाबाद तालुक्यातील कारी शिवारात घडला. प्रभाकर महादेव गादेकर (वय४५) यांनी याबाबत पांगरी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.फिर्यादी हे रात्री ७ वाजण्याच्या सुमारास गट नंबर ७६३ मधील पत्र्याच्या शेड मधील खोलीत १२० कट्टे सोयाबीन…

Read More

पीकनुकसानीच्या पंचनाम्यासाठी आला , शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन गेला

कारी – उसमानाबाद जिल्ह्यातील कारी गावात धक्कादायक प्रकार घडला आहे. पिकाचे नुकसान झाल्यास विमा उतरवेलेला असेल तर पीक विमा कंपनीला पीक नुकसानाची पूर्व कल्पना ७२ तासाच्या आत द्यावी ,असा कंपनीचा नियम आहे. ही माहिती online किंवा offline पद्धतीने विमा कंपनीला देता येते. त्या नुसार कारी गावातील शेतकऱ्यांनी पीक नुकसानीची माहिती विमा कंपनीला दिली. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी…

Read More