Sonam kapoor जुळ्या मुलांची आई होणार; कुणी दिले संकेत?
[ad_1] मुंबई : बॉलिवूडमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोनम कपूर आई होणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला होता. प्रेग्नेंसीच्या चर्चांना आता सोनम कपूरने पूर्णविराम दिला आहे. तिने पती आनंद आहुजासोबतचा एक फोटो शेअर करत आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. बेबी बंप फ्लॉन्ट करत सोनमने ती गरोदर असल्याचं सगळ्यांना सांगितलं आहे. पण सोनमने गोड बातमी दिल्यानंतर तिच्या…