Headlines

नांदेडच्या अंध दांपत्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ठरली देवदूत

करमाळा / ए.बी.एस. न्यूज नेटवर्क –  महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमुळे नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील गागले गावातील एका अंध दांपत्याचा दवाखान्याचा खर्च वाचला. आरोग्यमित्रांने योग्यवेळी योग्य सल्ला दिल्यास रुग्णांचे होणारे आर्थिक नुकसान टळू शकते या घटनेतून दिसून आले. सविस्तर माहिती पुढील अशी कि ,करमाळा तालुक्यातील वांगी नं.३  गावातील तानाजी शिंदे यांची द्वितीय कन्या अर्चना…

Read More

डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्यस्तरीय डान्स स्पर्धा संपन्न

करमाळा/अक्षय कांबळे – विश्र्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंती च्या निमित्ताने शिव,फुले,शाहू,आंबेडकर जयंती उत्सव समिती करमाळा व मा.नागेश दादा कांबळे मित्र परिवार करमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा दि: 13 एप्रिल रोजी सायंकाळी पार पडल्या. कोव्हिडं 19 च्या निर्बंधांमुळे बंद पडलेल्या स्पर्धा पुन्हा सुरू झाल्या. आणि निर्बंध उठल्यानन्तर करमाळा तालुक्यात प्रथमच…

Read More