‘…एक दो और करो’, सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

Raveena Tandon Kisses Kapil Sharma: ‘द कपिल शर्मा’ हा शो काही महिन्यांपुर्वी नव्या रूपात आणि नव्या ढंगात आलेला आहे. या शोमध्ये रविना टंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये अनेक गंमतीजमती या घडत असतात. त्यातून या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Raveena Tandon Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ…

Read More

Kapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपील शर्मा म्हणतो, “माझी विचारसणी सॅलरी…”

Kapil Sharma Net Worth: गेली अनेक वर्षे ‘द कपिल शर्मा शो’ हा सुरू आहे आणि या शोमधून कॉमेडीयन कपिल शर्मानं (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांत करोडोंची संपत्ती उभी केली आहे. आजच्या मार्केटमध्ये कॉमडी शोंचीच चलती आहे. त्यामुळे सध्या असे कॉमेडी शो हे सर्वत्र लोकप्रिय होत आहेत. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही कॉमेडी शोजचीच चलती…

Read More

कपिल शर्माचा ठरवून कार्यक्रम, चक्क शेफने केली चेष्टा, पाहा कपिलसोबत काय घडलं!

Kapil Sharma : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा सर्वांशी मस्करी करताना दिसतो. अफलातून विनोदबुद्धी असलेला कपिल सर्वांना हसवून हसवून रडवतो. कपिलच्या सेंस ऑफ ह्यूमरमुळे (kapil sharma comedy) अनेकांना त्याचे कार्यक्रम सर्वांना आवडतात. अनेकदा कपिल प्रश्नांमध्ये गुंतवूण कलाकारांना अडचणीत आणतो. अशातच आता कपिलसोबत एका व्यक्तीने मस्करी केल्याचं पहायला मिळत आहे. (waiter tried to trick with kapil sharma…

Read More