‘तू आधी इथून निघ’, लेक रिद्धिमाच्या लग्नात सलमानवर संतापले ऋषी कपूर, नीतू कपूर यांचा खुलासा

Salman Khan at Riddhima Kapoor Sahani Wedding : लोकप्रिय अभिनेता रणबीर कपूरनं ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी त्याच्यासोबत त्याची आई नीतू कपूर बहीण रिद्धिमा कपूर साहनी यांनी देखील हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सगळ्यांनी अनेक किस्से सांगितले होते. रिद्धिमानं सांगितलं की तिला सलमान खान खूप आवडायचा ती त्याची फॅन होती….

Read More

‘तुझ्या शोच्या शूटिंगदरम्यान…’; ‘इंडिगो’वर संताप व्यक्त करणाऱ्या कपिल शर्माला नेटकऱ्यांनी झापलं

Kapil Sharma slams IndiGo : कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा (Kapil Sharma) त्याच्या सोशल मीडियापोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कपिल शर्माने आता त्याच्या प्रवासातील धक्कादायक अनुभवाची एक पोस्ट शेअर केली आहे. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये कपिल शर्माने इंडिगो एअरलाइन्सला (Indigo Flight) फटकारले असून त्यांच्या सर्व्हिसबद्दल तीन ट्विट केले आहेत….

Read More

जीव संपवायला निघालेला कपिल शर्मा, शाहरुखने दिलं होतं जीवनदान

Kapil Sharma Suicide but Shah Rukh Khan suppoted him : लोकप्रिय कॉमेडीयन कपिल शर्माचे लाखो चाहते आहेत, त्याच्या कॉमेडीचे चाहते फक्त भारतात नाही तर परदेशात देखील आहेत. तो आज आनंदी आयुष्य जगत असला तरी त्याच्या आयुष्यात कधीच वाईट काळा आला नव्हता हे सत्य नाही. प्रत्येक व्यक्ती प्रमाणे त्याच्याही आयुष्यात एक वाईट काळा आला होता. तो…

Read More

रणबीर याच्या नंतर कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीचे समन्स; सखोल चौकशी होणार

Mahadev app case: बॉलिवूड स्टार रणबीर कपूरला ईडीचे समन्स आले आहे. एका सट्टा अ‍ॅपची जाहिरात केल्याप्रकरणी रणबीरला समन्स बजावण्यात आलेत. आता याच प्रकरणी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासह अभिनेक्षी हुमा कुरेशी या दोघांना देखील ईडीचे समन्स आले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. आता कपिल शर्मा आणि हुमा कुरेशी यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणरा आहे. रणबीर…

Read More

VIDEO:”उरलेलं जेवण घरी…” भर शोमध्ये कृष्णा अभिषेक अर्चना पूरण सिंगकडे बोट दाखवून असं का म्हणाला?

The Kapil Sharma Show: अभिनेत्री अर्चना पूरण सिंग (Archana Puran Singh) या ‘द कपिल शर्मा शो’मधून आपल्याला दिसते आहे. हा शो यावर्षी नव्या जोमाने सुरू झाला आहे. सध्या या शोची चांगलीच चर्चा रंगलेली दिसते आहे. दर एपिसोडला वेगवेगळे कलाकार या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतात. यावेळी कपिल शर्माच्या या शोमधून लोकप्रिय गायक-गायिका हजेरी लावणार आहेत….

Read More

”पहाटे दरावरची बेल वाजली अन्…” वर्षा उसगांवकर यांनी सांगितला ‘तो’ विचित्र अनुभव

Varsha Usgoankar: अभिनेता – अभिनेत्रींचे अनेक फॅन्स असतात ते त्यांना नानाऱ्हेने भेटत असतात. त्यांची एक झलक मिळवण्यासाठी इतके धडपडत असतात की काही विचारू नका. पुर्वी चाहते आपल्या आवडत्या कलाकारांची सही मिळवण्यासाठी त्यांनी बरीच धडपड असायची परंतु आता आपल्या लाडक्या कलाकारासोबत सेल्फी (Bollywood) कधी मिळतोय याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिलेली असते. सध्या आपल्या बाबतीत घडलेला असाच…

Read More

‘…एक दो और करो’, सगळ्यांसमोरच रविना टंडननं Kiss केल्यावर Kapil Sharma ची भन्नाट प्रतिक्रिया

Raveena Tandon Kisses Kapil Sharma: ‘द कपिल शर्मा’ हा शो काही महिन्यांपुर्वी नव्या रूपात आणि नव्या ढंगात आलेला आहे. या शोमध्ये रविना टंडन, सुधा मुर्ती आणि गुनीत मोंगा यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये अनेक गंमतीजमती या घडत असतात. त्यातून या शोचे अनेक व्हिडीओही व्हायरल (Raveena Tandon Viral Video) होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ…

Read More

Kapil Sharma Net Worth: 300 कोटींचा मालक असलेला कपील शर्मा म्हणतो, “माझी विचारसणी सॅलरी…”

Kapil Sharma Net Worth: गेली अनेक वर्षे ‘द कपिल शर्मा शो’ हा सुरू आहे आणि या शोमधून कॉमेडीयन कपिल शर्मानं (Kapil Sharma) गेल्या अनेक वर्षांत करोडोंची संपत्ती उभी केली आहे. आजच्या मार्केटमध्ये कॉमडी शोंचीच चलती आहे. त्यामुळे सध्या असे कॉमेडी शो हे सर्वत्र लोकप्रिय होत आहेत. मराठी, हिंदी आणि इतर प्रादेशिक भाषांमध्येही कॉमेडी शोजचीच चलती…

Read More

‘जी स्त्री घरात अजय देवगणला…’, Kajol समोरच तिच्या पतीविषयी हे काय बोलून गेला कपिल शर्मा

Kajol on Being Director in Future : बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोल ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच काजोलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. काजोलचा हा व्हिडीओ ‘द कपिल शर्मा शो’ (The Kapil Sharma Show)…

Read More

बॉलिवूड स्टार्संनी दारूच्या नशेत ओलांडल्या मर्यादा, शाहरुख आणि सलमाननं तर…

Bollywood Star’s : बॉलिवूडचे (Bollywood) कलाकार हे कोणत्या न कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतात. त्यांचे चित्रपट, त्यांचे अतरंगी स्टायलिश लूक (Stylish look) आणि त्यांची वक्तव्ये. काही स्टार्सना तर व्यसन देखील असते. त्यात असे काही बॉलिवूड स्टार्स (Bollywood Stars) आहेत ज्यांनी दारूच्या नशेत असे कृत्य केले आहे, ज्याचा तुम्ही स्वप्नातही विचार करू शकत नाही. आज बॉलिवूड लाईफबद्दल…

Read More