Headlines

डोक्यावर मुस्लिम टोपी असलेला रजनीकांत, सोबत चक्क कपिल देव! लाल सलामचा ट्रेलर पाहिलात का?

[ad_1] मुंबई : लाल सलाम हा ट्रेलर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. मात्र रजनिकांत यांच्या चाहत्यांसाठी एक गुडन्यूज आहे. कारण नुकतंच त्यांनी त्यांच्या चाहत्यांना एक सरप्राईज दिलं आहे.  सोमवारी रात्री थलैवा रजनीकांत यांनी त्यांच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केलं आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ट्रेलरमध्ये रजनीकांत यांची झलक पाहायला मिळत आहे. या सिनेमात रजनीकांत …

Read More

Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim: …अन् कपिल देव दाऊद इब्राहिमला म्हणाले “चल बाहेर निघ”

[ad_1] Kapil Dev Kicked Out Dawood Ibrahim From Dressing Room: भारतीय क्रिकेट संघाच्या ड्रेसिंग रुममधील (Dressing Room) किस्से कायमच चर्चेत असतात. खेळाडूंमध्ये झालेल्या गप्पा, वाद, हामरीतुमरी, रॅगिंग, मस्ती आणि गंमतीजंमती खेळाडूंच्या आयुष्याशी जोडलेल्या अनेक गोष्टी ड्रेसिंग रुमशी निगडीत असतात. मात्र 17 एप्रिल 1986 रोजी भारतीय ड्रेसिंग रुममध्ये (Team India Dressing Room) असं काही घडलं की…

Read More

असा खेळाडू होणे नाही! ‘सचिन-विराटला पाहिलंय पण…’, Kapil Dev यांना शब्द सुचेना!

[ad_1] Kapil Dev On Suryakumar Yadav: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्या खेळलेल्या जात असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेत भारताने 2-1 ने विजय मिळवला. अखेरच्या करो किंवा मरो सामन्यात टीम इंडियाचा (Team India) स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याने धुंवाधार शतक ठोकलं. त्याच्या या पारीचं जोरदार कौतूक होताना दिसतंय. अशातच आता टीम इंडियाला पहिला वर्ल्ड…

Read More

Happy Birthday Kapil Dev: भल्याभल्यांना तंबुत पाठवणारे कपिल देव जेव्हा प्रेमात ‘क्लिन बोल्ड’ झाले!

[ad_1] Kapil Dev Love Story: कपिल देव… क्रिकेट (Cricket) इतिहासातील महान अष्टपैलू खेळाडूंपैकी एक नाव. कपिल देव नाव ऐकल्यावर, लॉर्ड्सची बाल्कनी आणि तिथं ट्रॉफी उचलताना भारतीय कर्णधार, अशी प्रतिमा नेहमी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते. क्रिकेटमधील सर्वात तगड्या अशा वेस्ट इंडिजला (West indies) पाणी पाजून कपिल देव यांनी वर्ल्ड कप (World Cup) घरी आणला. भारताला पहिली…

Read More

“‘आर. आश्विनला 1-2 विकेट्स घेऊन स्वत: चीच लाज वाटत असावी”

[ad_1] Kapil Dev on R. Ashwin : टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघाने सेमी फायनलमध्ये धडक मारली आहे. आता फक्त दोन विजय अन् भारताकडे यंदाच्या वर्ल्ड कपची करकरीत ट्रॉफी. या स्पर्धेमध्ये पाचही सामन्यांमध्ये आश्विनला संधी देण्यात आली. मात्र त्याला चमकदार कामगिरी करता आली नाही.यावरून माजी क्रिकेटपटू कपिल देव यांनी भारतीय संघातील अनुभवी खेळाडू आर. आश्निनवर निशाणा…

Read More

T20 WC 2022: “जेतेपद सोडा, सेमीफायनल तरी गाठणार का? मला तर…” कपिल देव यांच्या वक्तव्याने खळबळ

[ad_1] Indian Team For T20 World Cup 2022: टी 20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित सेनेनं ऑस्ट्रेलियात स्पर्धेपूर्वी चांगलाच घाम गाळला आहे. तसेच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सराव सामन्यात विजय मिळवल्याने आत्मविश्वास दुणावला आहे. भारतीय संघ (Team India) वर्ल्डकप जेतेपदासाठी प्रबळ दावेदारांपैकी एक आहे. असं असताना भारताचा माजी क्रिकेटपटू कपिल देवनं (Kapil Dev) केलेल्या वक्त्यव्यामुळे…

Read More

टीम इंडियाच्या पॉलिसीवर संतापला माजी क्रिकेटपटू,म्हणाला,’तुम्ही फक्त नावाने…’

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा (Team India) माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या आऊट ऑफ फॉर्म आहे. इंग्लंडविरूद्ध सामन्यात त्याने निराशाजनक कामगिरी केली होती. त्यामुळे विराट कोहलीच्या आऊट ऑफ फॉर्मची मालिका संपण्याचे नाव घेत नाही आहे. या त्याच्या निराशाजनक कामगिरीनंतर आता भारताच्या अनेक माजी क्रिकेटपटूंकडून त्याला लक्ष केले जात आहे.   कपिल देव (Kapil Dev)…

Read More

कधी विचारही केला नव्हता की विराट…; कोहलीबद्दल हे काय बोलून गेला माजी खेळाडू

[ad_1] मुंबई : टीम इंडियाचा (Team india) माजी कर्णधार विराट कोहली (Virat kohli) सध्या फॉर्मपासून झुंजतोय. त्याच्या या इनफॉर्म कामगिरीवर भारताच्या माजी क्रिकेटरपासून अनेक दिग्गज खेळाडू टीका करताना दिसत आहे. त्यात आता विराट कोहली 1 जुलैला इग्लंडविरूद्ध टेस्ट सामना खेळणार आहे.या सामन्यापूर्वीचं भारताच्या माजी क्रिकेटपटू विराटवर टीका केली.   गेल्या तीन वर्षांपासून विराट कोहली एकही शतक…

Read More

गरज असते तेव्हाचं आऊट होतात, माजी क्रिकेटपटूची सीनियर खेळाडूंवर सणसणीत टीका

[ad_1] मुंबई : आयपीएल संपल्यानंतर आता सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 मालिकेकडे खिळल्या आहेत. या मालिकेत भारताच्या युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे, तर सीनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.याचं सीनियर खेळाडूंच्या कामगिरीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.    आयपीएलमधील कामगिरी आणि इतर सामन्यातील परफॉर्मन्स पाहता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांना खास…

Read More

अर्जुन तेंडुलकरवर ‘या’ गोष्टीचा दबाव, कपील देवकडून खुलासा

[ad_1] मुंबई : माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला इंडियन प्रीमियर लीग 2022 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. अर्जुनला मुंबई इंडियन्सने ३० लाख रुपयांना विकत घेतले होते, या मोसमात तो डेब्यु करेल आणि आपला खेळ देखील दाखवेल अशी सर्वांचीच अपेक्षा होती पण तसे होऊ शकले नाही. अर्जुनला आपला खेळ दाखवण्याची संधी मिळाली नाही. ज्यानंतर…

Read More