कन्नड चित्रपट ‘Kantara’ बाबत दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रींनी केल मोठं विधान
[ad_1] मुंबई : कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची (Kantara) सध्या सर्वत्र चर्चा आहे. हा चित्रपट सध्या सर्वच सिनेमांना मागे टाकत सर्वाधिक पाहिला जाणारा चित्रपट बनत चालला आहे. त्यामुळे बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार आणि दिग्दर्शक हा चित्रपट पाहून आपआपली मत व्यक्त करत आहेत. त्यात आता बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री (Vivek Agnihotri) यांनी या चित्रपटावर मोठं विधान केले आहे. …