Headlines

बॉक्स ऑफिसवर ‘कांतारा’चा धुमाकूळ; आत्तापर्यंत कमावले इतके कोटी

मुंबई : ऋषभ शेट्टीच्या (Rishabh Shetty) कन्नड चित्रपट ‘कांतारा’ची (Kantara) जादू अजूनही कायम आहेत. कारण सिनेमा रिलीज झाल्याच्या चौथ्या आठवड्यातही बक्कळ गल्ला जमवत आहे. या चित्रपटाने बॉलिवूडमधल्या अनेक चित्रपटांना कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे.सध्या या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये खुप चर्चा आहे. पौराणिक कथांवर आधारित ‘कांतारा’ (Kantara) कन्नडमध्ये 30 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला इतका…

Read More

बॉलिवूड चित्रपट का चालत नाही? ‘कांतारा’ फेम ऋषभ शेट्टीनं सांगितली कारण

मुंबई : दाक्षिणात्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचा (Rishab Shetty) ‘कंतारा’ (Kantara) हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. एवढंच काय तर हा चित्रपट मोठा ब्लॉकबस्टर ठरला आहे. फक्त 16 कोटींमध्ये बनलेला हा चित्रपट आज इतका यशस्वी ठरला आहे. या चित्रपटात प्रादेशिक लोककथा आणि चालीरीती दाखवण्यात आल्या आहेत. हा एक कन्नड सिनेमा असून यंदाच्या वर्षी आतापर्यंत सगळ्यात…

Read More

Kantara पाहिला? आता जाणून घ्या त्याच्या Climax चा अर्थ

Kantara Rewiew : ‘कांतारा’….. सध्या कलाजगतामध्ये याच एका चित्रपटाची जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. जागतिक स्तरावर या चित्रपटाती कमाई आता 250 कोटींच्या घरात पोहोचली आहे (Kantara box office collection). अवघ्या 15 कोटी रुपयांच्या निर्मिती खर्चासह साकारण्यात आलेल्या या चित्रपटामध्ये लेखन, दिग्दर्शन आणि…

Read More