Headlines

Kangana Ranaut अखेर ‘त्या’ गोड बातमीसाठी सज्ज; पाहणारेही अवाक्

मुंबई : अभिनेत्री कंगना राणौत ही कायमच तिच्या वादग्रस्त वक्यव्यांसाठी चर्चेचा विषय ठरते. कित्येकदा तर तिच्या वक्तव्यांमुळं नव्या वादाला तोंड फुटतं. कधी कोणा राजकीय पक्षावर, कधी कोणा महत्त्वाच्या मुद्द्यावर तर कधी कोणा कलाकारावर तिचं व्यक्त होणंही वादाला वाचा फोडण्यासाठी पुरेसं होतं. (Kangana Ranaut) आता म्हणे हीच कंगना एका Good News सह सज्ज झाली आहे. कंगना…

Read More