Headlines

‘नेताजी सुभाषचंद्र बोस भारताचे पहिले पंतप्रधान’, कंगना रणौतच्या दाव्यावर प्रकाश राज म्हणतात…

[ad_1] Kangana Ranaut : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत ही सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यग्र आहे. या सगळ्यात कंगनानं नुकतीच एक मुलाखत दिली असून या मुलाखतीत कंगनानं नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्याविषयी एक वक्तव्य केलं आहे. कंगना यावेळी म्हणाली की नेताजी सुभाष चंद्र बोस ही स्वातंत्र्य मिळालेल्या भारताचे पहिली पंतप्रधान असल्याचे म्हटले. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर…

Read More

‘ती सॉफ्ट पॉर्नस्टार, सॉफ्ट पॉर्नसाठीच..’; महिला सन्मानावर बोलणाऱ्या कंगनाचा मराठी अभिनेत्रीबद्दलचा ‘तो’ Video Viral

[ad_1] Loksabha Election 2024 Kangana Ranaut On Marathi Actress​ Viral Video: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसंदर्भात काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचं प्रकरण थेट महिला आयोगाकडे गेलं आहे. महिला आयोगाने सुप्रिया श्रीनेत यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी महिला आयोगाने केली आहे. विशेष म्हणजे सुप्रिया श्रीनेत यांनी पोस्ट केलेल्या वादग्रस्त फोटोवर कंगना रणौतने प्रतिक्रिया नोंदवताना महिलांच्या सन्मानाबद्दल…

Read More

कंगनाच्या बोल्ड फोटोला काँग्रेस नेत्याची अश्लील कॅप्शन; अभिनेत्री म्हणाली, ‘वेश्याव्यवसाय..’

[ad_1] Loksabha Election 2024 Kangana Ranaut Viral Post: आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवारी जाहीर केली आहे. कंगनाला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर एका वेगळ्याच विषयावरुन वाद सुरु झाला असून हा वाद थेट महिला आयोगापर्यंत पोहचला आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर विरोधकांनी कंगना आणि भाजपावर निशाणा साधल्याचं पाहायला…

Read More

‘…तर सूर्य उगवणार नाही’, सद्गुरु यांच्या मेंदूवरील शस्त्रक्रियेनंतर कंगना रणौतची प्रतिक्रिया

[ad_1] Kangana Ranaut Reacts On Sadhguru Surgery : ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरू सद्गुरू यांच्या मेंदूवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सद्गुरु जग्गी वासुदेव यांना गंभीर आणि जीवघेण्या आजाराने ग्रासले होते आणि त्यामुळेच त्यांच्या मेंदूची तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्या शस्त्रक्रियेनंतर आता अनेकजण ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना करताना दिसत आहेत. आता बॉलिवूडची…

Read More

ते जटायू…; राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठे दिवशी कंगनाला दिसले दोन दिव्य पक्षी, म्हणाली…

[ad_1] Kangana Ranaut: 22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण देशभरात हा सोहळा दिवाळीसारखा साजरा करण्यात आला. या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याकरिता देशभरातील अनेक दिग्गजांना आमंत्रित केले होते. मोठे उद्योजक, कलाकार देखील या सोहळ्याचे साक्षीदार होते. कलाजगतातून अमिताभ बच्चन, रजनीकांत, आलिया-रणबीर, कतरिना-विकी कौशल आणि कंगना रणौट हेदेखील उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यामचा एक…

Read More

पंतप्रधान मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म…; कंगनाने पुन्हा उधळली स्तुतीसुमनं

[ad_1] Kangana Ranaut On Pm Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळं सतत चर्चेत असते. अलीकडेच कंगनाचा तेजस (Tejas) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही आपली कमाल दाखवू शकला नाही. मात्र तरीही कंगनाकडून या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. त्याचदरम्यान कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

‘त्यात इंदिरा गांधींचा फोटो नव्हताच!’ व्हायरल व्हिडीओनंतर काय म्हणाला शुभनीत सिंग

[ad_1] Canadian Singer Shubhneet Singh Controversy: भारतीय वंशाचा कॅनेडियन गायिका शुभनीत सिंग (Shubhneet Singh) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो लाइव्ह वे लाइव्ह कॉन्सर्ट दरम्यान हुडी दाखवताना दिसत आहे. शुभने दाखवलेल्या हुडीवर पंजाबचा नकाशा आणि त्यावर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (indira gandhi) यांच्या हत्येची प्रतिमा असल्याचा…

Read More

कंगना राणौतच्या ‘तेजस’कडे प्रेक्षकांनी फिरवली पाठ, कमाईचा आकडा ऐकून बसेल धक्का

[ad_1] मुंबई : कंगना राणौतचा ‘तेजस’ हा चित्रपट नुकताच २७ ऑक्टोबरला प्रदर्शित झाला. आता या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. जे ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसू शकतो. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, कंगना रणौतच्या चित्रपटाने पहिल्या दिवशी फक्त 1.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर कंगनाच्या चाहत्यांमध्ये याबद्दल बरीच चर्चा झाली…

Read More

तिने देशासाठी…; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर

[ad_1] Kangana Ranaut: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौट सध्या चर्चेत आहे. मंगळवारी झालेल्या दसऱ्यानिमित्त दिल्लीतील लवकुश रामलीलामध्ये रावण दहन केले. 50 वर्षांची परंपरा कंगनाने मोडित काढली आहे. पहिल्यांदा एका महिलेने रावणदहन केले आहे. त्यामुळं तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मात्र, असे असतानाच या कार्यक्रमातीलच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. यामुळंच कंगना पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या…

Read More

लाल किल्ल्यावर कंगना करणार रावण दहन; 50 वर्षांचा इतिहास बदलणार!

[ad_1] Ravana effigy to be burnt on Dussehra: आज देशभरात मोठ्या उत्साहात दसरा साजरा केला जात आहे. विजयादशमीच्या दिवशी अनेक ठिकाणी रावण दहन केले जाते आणि वाईटावर चांगल्याचा विजय झाल्याचा संकेत यामधून दिला जातो. दसऱ्याच्या दिवशी रावणदहनाबरोबरच दिल्लीतल लव कुश रामलीलादेखील नेहमी चर्चेत असते. मात्र, यंदाच्या विजयादशमीला नवा इतिहास घडताना दिसणार आहे. कारण पहिल्यांदाच एका…

Read More