Headlines

ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल; ICUमध्ये उपचार सुरू

[ad_1] Veteran Bollywood Actress Tanuja Hospitalised: ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना जुहू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तनुजा यांच्यावर सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली ICU मध्ये उपचार सुरू आहेत. PTIने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार, वयाशी संबंधित आजारांमुळं तनुजा यांना तातडीने जुहूयेथील रुग्णालयात दाखल करावे लागले. 80 वर्षीय तनुजा यांच्यावर…

Read More

बॉलिवूडलाही ‘पंचक’ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती

[ad_1] Panchak Movie : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत….

Read More

सनी देओल, अमीषा पटेल नव्हे तर ‘या’ प्रसिद्ध कलाकारांना होती ‘गदर’ चित्रपटाची ऑफर!

[ad_1] Gadar 2 Casting : बॉलिवूड अभिनेता सनी देओलचा 2001 साली ‘गदर’ प्रदर्शित झाला होता. तब्बल 22 वर्षांनंतर आता त्याच्या दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटात अभिनेता सनी देओल आणि अमीशा पटेल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. आता तब्बल 22 वर्षानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर आता आणखी एका गोष्टीची सगळीकडे चर्चा सुरु आहे. ती म्हणजे…

Read More

पहिल्याच चित्रपटात काजोलला मिळालं होतं अपयश… अभिनेत्रीविषयी ‘या’ खास गोष्टी माहित आहेत का?

[ad_1] Kajol Birthday Special : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही आघाडीची अभिनेत्री आहेत. आज काजोलचा 49 वा वाढदिवस आहे. काजोलचं लग्न अजय देवगणसोबत झालं असून त्या दोघांचा सुखी संसार सुरु आहे. त्यांना दोन मुलं आहेत. काजोलच्या या कुटुंबाविषयी सगळ्यांना ठावूक आहे. पण तिच्या वडील आणि आईकडच्या कुटुंबाविषयी जास्त कोणाला माहित नाही आहे. त्यानिमित्तानं तिच्याविषयी काही खास…

Read More

…तर शाहरुख मला काटेरी चमच्याने भोसकेल; काजोलनं केला होता खुलासा

[ad_1] Kajol on her and Shah Rukh Khan’s Friendship : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि काजोल यांची जोडी प्रेक्षकांच्या हृदयावर राज्य करणारी आहे. त्या दोघांची जोडी ही आयकॉनिक जोड्यांपैकी एक आहे. त्यांची केमिस्ट्री ही खूपचं चांगली आहे. त्याचं कारण त्यांची मैत्री देखील आहे. दोघं खऱ्या आयुष्यात खूप चांगले मित्र आहेत. इतकंच नाही त्यांना एकमेकांच्या वेगवेगळ्या…

Read More

“मी माझ्या आयुष्यात…”, द ट्रायल सीरिजमध्ये नो किसिंग पॉलिसी मोडण्यावर Kajol चं वक्तव्य चर्चेत

[ad_1] Kajol On No Kissing Policy : बॉलिवूड अभिनेत्री काजोल सध्या ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. काजोलनं या सीरिजसाठी तिची 29 वर्षांची नो किसिंग पॉलिसी मोडली आहे. काजोलनं आजवर अनेक रोमॅन्टिक चित्रपट केलेत. पण त्यात तिनं कधीच किस केलं नाही. मात्र, या सीरीजसाठी काजोलनं तिची ही पॉलिसी मोडली आहे.  काजोलनं या सीरिजसाठी तिची…

Read More

Kajol नं 29 वर्षांनी मोडली No Kissing Policy! एक नाही तर दोन कलाकारांना बरोबर लिपलॉक

[ad_1] Kajol Kissing Scene : बॉलिवूड अभिनेत्री काजोल ही काही दिवसांपूर्वी ‘लस्ट स्टोरी 2’ या चित्रपटामुळे चर्चेत होती. या चित्रपटातील काजोलच्या अभिनयानं सगळ्यांची मने जिंकली. दरम्यान, आता काजोल चर्चेत येण्याचं कारण तिनं या सीरिजसाठी तिच्या करिअरमधला नो-किसिंग पॉलिसी मोडली आहे. आता ही सीरिज कोणती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. ‘द ट्रायल’ असं या वेब सीरिजचं…

Read More

काजोलचे काय चुकले? मोदींच्या शिक्षणाचा उल्लेख करत ठाकरे गटाचा सवाल; म्हणाले, “धर्माचा गांजा ओढून..”

[ad_1] Thackeray Group Slams Modi Supporters Over Kajol Comment: अभिनेत्री काजोलने (Kajol) देशातील राजकीय नेत्यांच्या शिक्षणासंदर्भात केलेल्या विधानावरुन (uneducated political leaders comment) रान उठलेलं असतानाच उद्धव ठाकरे गटाने काजोलची बाजू घेतली आहे. थेट पंतप्रधान मोदींच्या शैक्षणिक पात्रतेचा उल्लेख करत ठाकरे गटाने “काजोल महाराष्ट्र कन्या असल्याने परखडपणा तिच्या स्वभावात असणारच,” असं म्हणत ती बोलली त्यात चुकले…

Read More

“काजोलनं नाव नाही घेतलं पण भक्त नाराज झालेत”; अभिनेत्रीच्या वक्तव्यावर ठाकरे गटाची टीका

[ad_1] Actress Kajol : बॉलिवूडमधून बराच काळ ब्रेक घेतलेल्या अभिनेत्री काजोलने (kajol) पुन्हा एका वेब सीरिजमधून पुनरागमन केलं आहे. काजोल आता ‘द ट्रायल’ या वेब सीरिजमध्ये (The Trial) दिसणार आहे. मात्र त्याआधीच काजोल चर्चेत आली आहे. काजोलने द ट्रायलच्या प्रमोशनदरम्यान केलेली टिप्पणीमुळे तिच्यावर टीका केली जात आहे.  काजोलने नुकतेच देशातील अशिक्षित राजकारण्यांबद्दल भाष्य केले होते….

Read More

लव्ह स्टोरी की मर्डर मिस्ट्री? ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटाबद्दल 25 वर्षांनी उलघडलं रहस्य; पाहा Video

[ad_1] Kuch Kuch Hota Hai: जग कितीही पुढं जाऊद्या वो… 90 च्या दशकातील सिनेमांचा नादच खुळा…! बॉलिवूडचे सोनेरी दिवस म्हणून आजही ‘कुछ कुछ होता है’ या सिनेमांकडे पाहिलं जातं. चहाच्या टपरीवर असो वा गाण्यांच्या भेंड्यात.. 90 च्या दशकातील सिनेमांची चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असते. त्यातील कुछ कुछ होता है (Kuch Kuch Hota Hai) हा सिनेमा…

Read More