Headlines

Dream11 वर ५९ रुपये गुंतवून ११ क्रिकेटर्स निवडले, अखेर त्याने जिंकले २ कोटी

मुंबई : ते म्हणतात ना, ‘ऊपर वाला जब भी देता है छप्पर फाड़ कर देता है’, ही म्हण आता प्रत्यक्षात उतरली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. देशातभरात सध्या आय पी एल IPL ने धुमाकूळ घातला आहे.अनेक क्रिकेटप्रेमी आय पी एल IPL चा आनंद घेत आहे. तसेच काही क्रिकेटप्रेमी करोडपती देखील होत आहेत. यात काही…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला. पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली. हताश…

Read More

IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. आंद्रे रसेलने नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs pbks kolkata…

Read More