Headlines

Kabir Bedi पत्नीच्या Nude Photoshoot मुळे झालेला घटस्फोट ते चार लग्न; खलनायकाची रियल लाइफस्टोरी

Kabir Bedi s First Wife Protima Bedi Went Naked On Beach : बॉलिवूड अभिनेता कबीर बेदी (Kabir Bedi) हे चर्चेत असणाऱ्या कलाकारांपैकी एक आहेत. कबीर यांनी 1971 साली ‘हलचल’ (Halchal) या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. अभिनयापेक्षा कबीर बेदी हे त्यांच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असायचे. कबीर बेदी यांनी एक-दोन नाही तर चार वेळा लग्न…

Read More