Headlines

‘हे’ दोन खेळाडू टीम इंडियाच्या कॅप्टन्सीचे दावेदार, रोहित शर्माचा पत्ता कट होणार?

[ad_1] मुंबई : रोहित शर्माकडे कॅप्टन्सी जास्त वेळ राहणार नाही अशी एक चर्चा सध्या सुरू झाली आहे. टीम इंडियामध्ये रोहित शर्माला कॅप्टन्सीसाठी टफ देणारे दोन दावेदार समोर आले आहेत. तर कॅप्टन्सीमुळे रोहित शर्माच्या फलंदाजीवर परिणाम होत असल्याचंही दिसत आहे. रोहित शर्मा येत्या काळात कॅप्टन्सी सोडू शकतो अशी चर्चा आहे.  रोहित शर्माचं कॅप्टन्सीवरील वर्चस्व फार काळ…

Read More