Headlines

‘तिची’ Smile जगात भारी; पाहा कोण आहे ही परदेशी बाला, जिचं हिंदू संस्कृतीवर जीवापाड प्रेम

मुंबई : काही चेहरे हे त्यांच्या वेगळेपणामुळं मनात कायमस्वरुपी घर करतात. या चेहऱ्यांना सहजासहजी विसरणं कठीण. मुळात पहिल्या नजरेतच काहीजण आपल्या मनात घर करुन जातात. या व्यक्तींवर आपण प्रेम करू लागतो असं नाही, पण त्यांचं असणं नकळतच आपल्याला आनंद देऊन जातं. चेहऱ्यावर हास्य आणून जातं. अशीच एक अभिनेत्री आहे, जिच्या चेहऱ्यावर असणारं स्मितहास्य पाहून भलेभले…

Read More