Headlines

‘भाईजान’चं Badluck! जुही चावला आणि सलमान खान आज असते पती-पत्नी

Salman Khan and Juhi Chawla : 90 च्या दशकातील अनेक अभिनेत्रींनी आजही चाहत्यांच्या मनात घर करून आहेत. अशाच अभिनेत्रींपाकी एक म्हणजे अभिनेत्री जुही चावला (juhi chawla). जुही आज अभिनय (bollywood) क्षेत्रात सक्रिय नसली तरी, कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज जुही तुफान चर्चेत आहे कारण अभिनेत्री आज स्वतःचा वाढदिवस साजरा करत आहे. एकापेक्षा एक…

Read More