तुम्ही चुकीच्या गोष्टी दाखवता…; पत्रकाराच्या प्रश्नावर भडकला कर्णधार Rohit Sharma!

Rohit Sharma Angry : भारतीय क्रिकेट टीमचा नियमित कर्णधार (Rohit Sharma) न्यूझीलंडविरूद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात तब्बल 3 वर्षानंतर शतक झळकावलं. इंदूरच्या होळकर स्टेडियममध्ये सेंच्युरी झळकवत शतकांचा दुष्काळ संपवला आहे. ज्यामुळे सध्या त्याच्या नावाची फारच चर्चा सुरु आहे. हिटमॅनचं (Hitman) हे 30 वं शतक होतं. आगामी वर्ल्डकपकडे (ODI world cup) पाहता टीम इंडियासाठी हे चांगले…

Read More

FIFA : अमेरिकेतल्या प्रसिद्ध पत्रकाराचा फुटबॉल सामन्यादरम्यान मृत्यू; भावाच्या आरोपांनी खळबळ

FIFA : कतारमध्ये सुरु असलेला फिफा वर्ल्ड कप (FIFA World Cup) सध्या विविध कारणांमुळे चर्चेत आहे. स्पर्धेच्या सामन्याव्यतिरिक्त घडलेल्या घटनांमुळे हा वर्ल्ड कप मोठ्या प्रमाणात चर्चेत आलाय. विविध निर्बंधापासून ते कामगारांच्या मृत्यूंपर्यंत अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच या स्पर्धेदरम्यान एका पत्रकाराचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. फुटबॉल सामन्याचे कव्हरेज करताना या पत्रकाराचा मृत्यू (US…

Read More

आधी रडले, मग शिंदे गटात सामील, अचानक निर्णय का बदलला? शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर म्हणाले… | Journalist ask Shivsena rebel MLA Santosh Bangar why he suddenly change pbs 91

हिंगोलीतील शिवसेनेचे आमदार संतोष बांगर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. आधी बंडखोर आमदारांना शिवसेनेत परत येण्याचे आवाहन करत रडतानाचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामुळे लोकांनी त्यांच्या शिवसेनेसोबतच्या निष्ठेसाठी कौतुक केलं. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी हेच संतोष बांगर अचानक शिंदे गटात सामील झाले. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. आता याच संतोष बांगर यांना हिंगोलीत पत्रकारांनी तुम्ही…

Read More

बार्शीतील पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस संरक्षण द्या – मानवी हक्कांसाठी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडे मागणी

बार्शी / प्रतिनिधी – बार्शी येथे पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते,मानवधिकार अधिकार कार्यकर्ते आणि माहिती अधिकार कार्यकर्ते यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आक्रमण करून जीवे मारण्याच्या धमक्या देणे, खोटे गुन्हे दाखल करणे आणि दहशत निर्माण करणे अशा व्यक्तीं वरती योग्य ते प्रतिबंधक कारवाई करून सामाजिक कार्यकर्ते यांना लोकांना संरक्षण द्यावे अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती या संस्थेचे संस्थापक…

Read More