Headlines

पुणे: नदीपात्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने चारचाकी पाण्यात; पाच जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश | Four wheeler drawn in river near sm joshi bridge five people Rescue in pune svk 88 spb 94

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नदीपात्रात १३ हजार ९८१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. दरम्यान, आज मध्यरात्री नदीपात्रालगत असलेल्या रस्त्यावरून जाताना वाहन चालकाला पाण्याचा अंदाज न आल्याने एक चारचाकी पाण्यात वाहून गेल्याची घटना उघडकीस आली आहे. मात्र, वेळीच अग्निशामक दलाचे कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी झाल्याने पाच जणांची…

Read More