Headlines

‘सीक्रेट थ्रीसम Sex’; अभिनेत्याची पत्नी, Elon Musk आणि ‘ती’, आणखी एक खळबळजनक खुलासा

मुंबई : ट्विटरच्या खरेदीसाठी उत्सुक असणाऱ्या म्हणा किंवा मग याच ट्विटरमुळे सध्या जगभरात चर्चेत असणाऱ्या एलन मस्कच्या खासगी आयुष्याबद्दल बऱ्याच चर्चांना उधाण आलं आहे. कितीही म्हटलं तरी या चर्चांकडे दुर्लक्ष केलं जात नाहीये, कारण एलनचं नाव अतिशय गंभीर प्रकरणामध्ये गोवलं जात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप याच्या Ex Wife शी…

Read More

पतीच्याच घरातील लिफ्टमध्ये Elon Musk सोबत अभिनेत्री इंटिमेट ; Viral Video मुळे धुमाकूळ

मुंबई : सध्या चित्रपट वर्तुळाला हादरवणारी बातमी समोर आली आहे. जिथे जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणाऱ्या Elon musk यांचा एका महिलेसोबतचा इंटिमेट व्हिडीओ व्हायरल होत असल्याचं सांगण्यात येत आहे. (johnny depp amber heard judgement) सोशल मीडियावर धुमाकूळ घालणाऱ्या या व्हिडीओमध्ये मस्क यांच्यासोबत दिसणारी ती कोण? हा प्रश्न तुम्हाला पडत असल्यास त्याचं उत्तर काही दूर…

Read More