Headlines

Appraisal ची आशा असतानाच ‘या’ मोठ्या कंपनीनं कर्मचाऱ्यांना दाखवला ठेंगा; 4000 जणांच्या नोकरीवर गदा

नवी दिल्ली : सध्याचा काळ हा नोकरदार वर्गासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. वर्षभर साचेबद्ध कामांबद्दल, नोकरीबद्दल आणि कंपनीबद्दल रडणारे तुम्हीआम्ही सगळेच या महिन्यात मात्र अतिशय आशावादी आहोत. निमित्त आहे ते म्हणजे सध्याचा पगारवाढीचा काळ. वार्षिक पगारवाढीच्या याच दिवसांमध्ये अर्थात अप्रायझलच्या दिवसांमध्ये एका बड्या कंपनीनं मात्र तिथं काम करणाऱ्यांना मोठा धस्का दिला आहे. (Job Appraisal news) कारण…

Read More

स्वप्नात दिसणाऱ्या गोष्टींचे संकेत काय? पाणी पाहिल्यावर काय होतं?

मुंबई : झोपल्यावर अनेक व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारची स्वप्न पाहत असतात. ही स्वप्न कधी स्मरणात राहतात तर कधी आपण ती विसरतो. पण आपल्याला पडणाऱ्या स्वप्नांमधून काही संकेत मिळत असतात का? स्वप्नात जे दिसत त्यामागचं सत्य काय? (Dream Interpretation) यासारखे अनेक प्रश्न आपल्याला पडत असतात. (Dream Indicate Progress in Your Life like Job and Business ) स्वप्न…

Read More

घरून काम करण्याची सवय असणाऱ्या लोकांसाठी ‘या’ 13 नोकऱ्या योग्य

मुंबई : कोरोनामुळे लोकांचे संपूर्ण राहाणीमान आणि काम करण्याची पद्धत बदलली आहे. ऑफीसमध्ये लोकांना येण्यासाठी परवानगी नसल्यामुळे अनेकांनी वर्कफ्रॉम होम सुरू केलं. आता घरून काम करण्याची संकल्पना बऱ्याच लोकांना पसंत आली आहे. कोरोनाने बरंच काही हिरावून घेतलं असलं तरी आपल्यासारख्या आळशी लोकांसाठी जर काही चांगलं घडलं असेल तर ते म्हणजे वर्क फ्रॉम होम.वर्क फ्रॉम होम…

Read More

Good News : कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये 8500 रुपयांची वाढ! कसं ते जाणून घ्या

मुंबई : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. यामध्ये असे कळत आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF)मध्ये योगदान देणाऱ्या लाखो कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये (EPS)वाढ होऊ शकते. आत्तापर्यंतच्या कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमानुसार पेन्शनची गणना करण्यासाठी मूळ वेतनावर मर्यादा होती. यासाठी कर्मचाऱ्याचे किमान मुळ वेतन…

Read More

BECIL भरती 2022: BECIL ने 500 पदांसाठी भरती , 25 जानेवारीपर्यंत करा अर्ज

नवी दिल्ली: BECIL भरती 2022: ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडने तपासनीस आणि पर्यवेक्षकाच्या एकूण 500 पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी २५ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात. अर्ज ऑनलाइन माध्यमातून भरला जाईल. उमेदवारांनी जाहिरातीसह दिलेला अर्ज भरून तो [email protected] वर ई-मेलद्वारे पाठवणे आवश्यक आहे. सहा महिन्यांच्या करारावर ही…

Read More

सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: दहावी पाससाठी रेल्वेत 2422 पदांची भरती

नवी दिल्ली: सेंट्रल रेल्वे अप्रेंटिस भरती2022: रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मध्य रेल्वेने बंपर नोकऱ्या आणल्या आहेत. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC), मध्य रेल्वेने 2422 शिकाऊ पदांसाठी अर्ज मागवले आहेत. अधिकृत अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2022 पर्यंत वयाची 15 वर्षे पूर्ण केलेले तरुण या पदांसाठी अर्ज करू शकतात. उमेदवारांना ऑनलाइन माध्यमातून अर्ज करावा लागेल. ऑनलाइन अर्ज भरण्याची…

Read More

केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया योजनेत अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरीता ‘मार्जिन मनी’ उपलब्ध होण्यासाठी पात्र लाभार्थींना अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : केंद्र शासनाच्या स्टँड अप इंडिया या योजनेंतर्गत राज्याच्या अनुसूचित जातीच्या सवलती घेण्यासाठी पात्र असलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरीता नवउद्योजक लाभार्थींनी ‘मार्जिन मनी’ भरण्याची क्षमता नसल्यामुळे या उद्योजक लाभार्थींना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी यांच्या हिश्यामधील 25 टक्के मधील जास्तीत जास्त 15 टक्के ‘मार्जिन मनी’ उपलब्ध करून देण्यात येत आहे. तरी इच्छुक नव उद्योजकांना…

Read More

ग्रुप ‘ड’ चीपरीक्षेसाठी तयारी पूर्ण , ग्रुप “क” ची उत्तरपत्रिका पाहा फक्त एका क्लिकवर

मुंबई : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या गट ड संवर्गातील लेखी परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षेच्या कामकाजावर देखरेख ठेवण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्येक परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षक म्हणून नियुक्त करण्यात आली आहे, अशी माहिती आरोग्य संचालक डॉ अर्चना पाटील यांनी आज दिली. आरोग्य विभागाच्या गट ड संवर्गातील रिक्त पदाच्या भरतीसाठी येत्या…

Read More

वेर्स्टन कोलफिल्ड लि. मध्ये विविध पदांची भरती

जनरल मॅनेजर,वेर्स्टन कोलफिल्ड लि.रेंज ऑफीस,कोल इस्टेट सिव्हील लाईन,नागपूर. 1.सर्वेअर (मायनिंग) ग्रेड बि, 1.Surveyor (Mining) in T&S Grad B SC – 07 , ST-03, OBC-12, Reserved for Economically Weaker Section – 04, Unreserved – 18 अजा-7, अज-3, इमाव-12, राखीव- 4, अराखीव -18 वय,शिक्षण व अधिक माहितीकरीता जाहीरात पहावी. 2.मायनिंग सरदार ग्रेड सि, 2.Mining Sirdar/Shot firer in…

Read More

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती

माझगाव डॉक मध्ये प्रशिक्षणार्थी भरती एकूण पदे -४२५ ड्रॅफ्टस्मन मॅकॅनिक -२०, इलेकट्रिशिअन -३४, फिटर -६२, पाईप फिटर -७२, स्टक्चरल फिटर-६३,फिटर स्टक्चरल (आय टी आय )-२०, इलेकट्रिशिअन (आय टी आय )-१५, पाईप फिटर (आय टी आय )-१५, वेल्डर (आय टी आय )-१५, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामर (आय टी आय ) -१५ कारपेंटर (आय टी आय )-२१,…

Read More