Headlines

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम ‘यशस्वी’, शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

[ad_1] India Win Afghanistan T20I Series : भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG 2nd T20I) यांच्यात खेळवल्या गेलेल्या इंदोरच्या होळकर मैदानावर टीम इंडियाने दमदार विजय मिळवला आहे. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं. रोहित शर्मा आणि विराट कोहली फेल…

Read More

सरफराजचा ‘स्कूप शॉट’ पाहून पंजाबची बोलती बंद, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : पंजाब विरुद्ध दिल्ली झालेल्या सामन्यात सरफराज खाननं कमाल केली. सरफराज खानने दिल्लीकडून खेळताना कमी बॉलमध्ये जास्त धावा केल्या. त्याने अनोख्या अंदाजात स्कूप शॉट खेळला. ज्यामुळे चाहत्यांची मनं जिंकली तर पंजाबचे खेळाडू तोंडात बोट घालून हैराण होऊन पाहात राहिले.  सरफराजने 16 बॉलमध्ये 32 धावांची खेळी केली. ज्यात 5 चौकार आणि एक षटकार ठोकला…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला.  पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली….

Read More