भन्नाट ट्रिक! विना केबल कनेक्शन मोफत पाहू शकता लाईव्ह टीव्ही, ‘हे’ अॅप येईल खूपच उपयोगी
[ad_1] नवी दिल्ली : टीव्ही पाहायची असेल तर डीटीएच अथवा केबल कनेक्शन असणे गरजेचे आहे. मात्र, तुम्ही एका सोप्या ट्रिकच्या मदतीने विना केबल कनेक्शन मोफत टीव्ही पाहण्याचा आनंद घेऊ शकता. यासाठी Jio TV हे अॅप तुमच्या खूपच उपयोगी येईल. जिओच्या रिचार्ज प्लान्समध्ये यूजर्सला अनेक अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. या अॅपद्वारे तुम्ही लाईव्ह टीव्हीचा आनंद घेऊ शकता….