Headlines

पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

मुंबई : रिल्स, शॉर्ट व्हिडीओ, इन्स्टा व्हिडीओ अशा अनेक कारणांनी असंख्य व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये डब्बे, पत्रे वाजवणारी मुलं भलतंच लक्ष वेधून जात आहेत. तुटलेले डब्बे, पाईप, थाळ्या वाजवणारी ही मुलं आहेत तरी कोण, हा प्रश्न तुमच्या मनात घर करत आहे का? याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही…

Read More